4 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर मालामाल करणार, नवीन अपडेट आली, स्टॉक 'BUY' करावा?

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह (Tata Technologies Share) ट्रेड करत होते. नुकताच अल्फा टीसी होल्डिंग्स कंपनी ब्लॉक डीलद्वारे 1218 कोटी रुपये मूल्याचे 75 लाख शेअर्स विकून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीतून बाहेर पडली आहे. शुक्रवारी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकने 1014.75 रुपये ही इंट्रा-डे उच्चांक आणि 1054 रुपये ही नीचांक किंमत स्पर्श केली होती. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 42,059 कोटी रुपये आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी BSE 500 इंडेक्सचा भाग आहे. शुक्रवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 3.16 टक्के वाढीसह 1,039 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जून तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 720.56 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तिमाही आधारावर या कंपनीचा निव्वळ नफा 479.77 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा निव्वळ नफा 498 टक्के वाढला आहे. या स्टॉकचा EPS प्रति शेअर 11.83 रुपये आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर 1.65 रुपये विशेष लाभांश आणि रुपये 8.40 प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप केला होता.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. IPO मधून कंपनीने 3,042 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर 2024 ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने शेअरची किंमत बँड 475 रुपये ते 500 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाले होते. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सध्या 1200 रुपये या IPO लिस्टिंग किंमतीच्या तुलनेत 13 टक्के जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x