
Tata Technologies Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श करून पुन्हा खाली आले आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे.
याच संधीचा फायदा घेण्यासाठी शेअर बाजारातील दिग्गज तज्ञांनी स्टॉप 4 शेअर्स निवडले आहेत. यामध्ये आयनॉक्स इंडिया, ज्युपिटर लाइफ, सेनको गोल्ड, टाटा टेक हे शेअर्स सामील आहेत. तज्ञांनी हे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ शेअरची टार्गेट प्राइस.
आयनॉक्स इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी पुढील एक वर्षासाठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1675 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 1,299 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ज्युपिटर लाइफ :
शेअर बाजारातील तज्ञांनी पुढील एक वर्षासाठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1380 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के वाढीसह 1243.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेन्को गोल्ड :
शेअर बाजारातील तज्ञांनी पुढील एक वर्षासाठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1277 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 1,111 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा टेक :
शेअर बाजारातील तज्ञांनी पुढील एक वर्षासाठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1155 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के वाढीसह 1,018.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.