30 April 2025 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Transformers & Rectifiers India Share Price | 70 रुपयाचा शेअर, 6 महिन्यांत 131% परतावा दिला, या स्टॉकची जोरदार खरेदी का होतेय?

Transformers And Rectifiers India Share Price

Transformers & Rectifiers India Share Price | मागील 6 महिन्यांत ‘ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड’ या भांडवली वस्तू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात आपल्या शेअर धारकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया’ ही भारतातील ट्रान्सफॉर्मर बनवणारी अग्रणी कंपनी मानली जाते. 16 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 68.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी या या कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 70.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Transformers & Rectifiers India Share Price | Transformers & Rectifiers India Stock Price | BSE 532928 | NSE TRIL)

ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने ‘ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI फर्मच्या मते अनेक वर्षांच्या स्थिर वाढनंतर ही कंपनी आता सर्व पॅरामीटर्समध्ये वाढ करण्यासाठी सज्ज झाली आहे. ICICI डायरेक्ट फर्मने या कंपनीच्या स्टॉकसाठी 86 रुपये ही नवीन लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच पुढील काळात सध्याच्या किमतीवरून शेअरमध्ये 26 टक्क्यांची जबरदस्त उसळी पाहायला मिळेल.

शेअर किंमतीचा इतिहास :
‘ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 131 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.31 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात या कंपनीचा स्टॉकने लोकांना 98.70 टक्के नफा मिळवून दिला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, कंपनी सध्याच्या उत्पादन प्लांटमध्ये हायड्रोजन पॉवरवर चालणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची उत्पादन क्षमता वाढवू शकते. कंपनी मध्य पूर्व, रशिया, आफ्रिका यांसारख्या देशात व्यापार विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने अमेरिकेतून येणाऱ्या निर्यात महसूलाचे प्रमाण वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Transformers And Rectifiers India Share Price 532928 TRIL in focus check details on 18 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या