Uco Bank Share Price | बँक FD सोडा आणि बँक शेअर्सकडे वळा, 6 महिन्यांत 160% परतावा, स्टॉक प्राईस 29 रुपये
UCO Bank Share Price | युको बँक या सरकारी मालकीच्या बँकेने आपले डिसेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल घोषित केले आहेत. युको बँकेच्या नफ्यात दुप्पट वाढ झाली असून बँकेने तिमाहीत 653 कोटी रुपये नफा कमावला होता. बँकेच्या व्याज उत्पन्नात वाढ झाली असून आणि बुडीत कर्जाच्या प्रमाणत घट झाली आहे, याचा सकारात्मक परिणाम बँकेच्या तिमाही निकलात पाहायला मिळत आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत युको बँकेने 310 कोटी रुपये नफा कमावला होता या सरकारी मालकीच्या बँकेने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UCO Bank Share Price | UCO Bank Stock Price | BSE 532505 | NSE UCOBANK)
UCO बँकेच्या उत्पन्नात वाढ :
2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये युको बँकेने 5,451 कोटी रुपये कमाई केली आहे. गेल्या वर्षी युको बँकेची कमाई 4,638 कोटी रुपये होती. डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये UCO बँकेने व्याजाची वसूली करून 4,627 कोटी रुपये कमावले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत युको बँकेने 3,919 कोटी रुपये व्याज उत्पन्न कमावला होता.
6 महिन्यांत 160 टक्के परतावा :
युको बँकेच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 161 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 जुलै 2022 रोजी युको बँकेचे शेअर्स BSE निर्देशांकावर 11.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 जानेवारी 2023 रोजी युको बँकेचे शेअर्स 29.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी युको बँकेचे शेअर्स 1.70 टक्के वाढीसह 29.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. युको बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 38.15 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.52 रुपये होती.
बँकेची आर्थिक कामगिरी :
डिसेंबर तिमाहीत युको बँकेचे NPA प्रमाण 1.66 टक्के नोंदवले गेले होते. डिसेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये युको बँकेचे NPA प्रमाण म्हणजेच एकूण नॉन – परफॉर्मिंग असेट प्रमाण 5.63 टक्के पर्यंत खाली आले आहे. मागील वर्षी युको बँकेचे NPA प्रमाण 8 टक्के होते. त्याच वेळी युको बँकेच्या नेट नॉन परफॉर्मिंग अॅसेटचे प्रमाण 1.66 टक्के आहे जे मागील वर्षी 2.81 टक्के होते. युको बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये बुडीत कर्जासाठीच्च्या तरतुदीसाठी जारी केलेली रक्कम 565 कोटींवरून कमी होऊन 220 कोटींवर आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | UCO Bank Share Price 532505 UCOBANK stock market live on 25 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News