12 October 2024 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

Vardhman Special Steels Share Price | वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 11 महिन्यांत 106% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार

Highlights:

  • Vardhman Special Steels Share Price
  • वर्धमान स्पेशल स्टील्स फ्री बोनस शेअर्स देणार
  • वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 11 महिन्यांत 106 टक्के परतावा दिला
  • वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 6 महिन्यां 63 टक्के परतावा दिला
  • वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 5 वर्षांत 219 टक्के परतावा दिला
Vardhman Special Steels Share Price

Vardhman Special Steels Share Price | वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.

वर्धमान स्पेशल स्टील्स फ्री बोनस शेअर्स देणार

कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 26 मे 2023 रोजी निश्चित केली होती. म्हणजेच शुक्रवारी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स एक्स बोनस किमतीवर ट्रेड करत होते. लोह आणि पोलाद उत्पादन बनवणाऱ्या वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीच्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्सचा फायदा होणार आहे. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स 2.99 टक्के वाढीसह 213.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 11 महिन्यांत 106 टक्के परतावा दिला

वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स मागील 11 महिन्यांत 106 टक्के मजबूत झाले आहेत. 22 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 202.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 मे 2023 रोजी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स 416.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 430 रुपये होती. तर वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 201.10 रुपये होती.

वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 6 महिन्यां 63 टक्के परतावा दिला

वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. 28 नोव्हेंबर 2022 रोजी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स 254.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 मे 2023 रोजी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स 416.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 5 वर्षांत 219 टक्के परतावा दिला

या वर्षी आतापर्यंत वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 36 टक्के मजबूत झाली आहे. वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत लोकांना 219 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1691 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vardhman Special Steels Share Price today on 27 May 2023.

हॅशटॅग्स

Vardhman Special Steels Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x