14 September 2024 9:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

Krishca Strapping Solutions Share Price | ज्यांनी गुंतवले ते नशीबवान! हा IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 130 टक्के परतावा देणार?

Highlights:

  • IPO ला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स
  • लिस्टिंगच्या दिवशी 130 टक्के परतावा देऊ शकतो
  • एका लॉटमध्ये 2000 शेअर्स
  • चेन्नई शहरात 18000 MT स्टील स्ट्रॅप्सचे उत्पादन केंद्र
Krishca Strapping Solutions Share Price

Krishca Strapping Solutions Share Price | ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कंपनीचा IPO 337 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 572 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

IPO ला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स

‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. या कंपनीच्या IPO शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 70 रुपये किमतीवर पोहचली आहे.

लिस्टिंगच्या दिवशी 130 टक्के परतावा देऊ शकतो

‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीचे IPO स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना 130 टक्के नफा कमावून देऊ शकतात. ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 51-54 रुपये आहे. तर या कंपनीच्या शेअरची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 70 रुपये आहे. जर कंपनीच्या शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत टिकुन राहिली तर हा स्टॉक 124 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 130 टक्के नफा मिळू शकतो.

एका लॉटमध्ये 2000 शेअर्स

‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO चा आकार 18 कोटी रुपये आहे. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये किमान 1 लॉटसाठी बोली लावू शकतात. एका लॉटमध्ये कंपनीने 2000 शेअर्स जारी केले आहेत. ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनी मुख्यतः स्टॅपिंग सोल्यूशन्स, स्टॅपिंग टूल्स आणि स्टॅपिंग सील बनवण्याचे काम करते.

चेन्नई शहरात 18000 MT स्टील स्ट्रॅप्सचे उत्पादन केंद्र

‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीचे चेन्नई शहरात 18000 MT स्टील स्ट्रॅप्सचे उत्पादन केंद्र आहे. कंपनीची सील बांधण्याची क्षमता वार्षिक 80 दशलक्ष आहे. IPO येण्यापूर्वी ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 86.34 टक्के भाग भांडवल होते. आता IPO इश्यूनंतर प्रवर्तकांकडे 62.6 टक्के भाग भांडवल शिल्लक राहील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Krishca Strapping Solutions Share Price today on 27 May 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x