1 May 2025 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT
x

Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL

Vedanta Share Price

Vedanta Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट सातत्याने घसरतो आहे. स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स निवडणे (NSE: VEDL) आवश्यक आहे. मल्टिबॅगर वेदांता शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरबाबत फायद्याचे संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.17 टक्के घसरून 434 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता कंपनी अंश)

कंपनीचे दुसऱ्या तिमाही निकाल

वेदांता लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 4,352 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदविला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 1,783 कोटी रुपयांचा तोटा होता. वेदांता लिमिटेड कंपनीचे कामकाजातून मिळणारे उत्पन्न किंवा टॉपलाइन गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ३८,९४५ कोटी रुपयांवरून ३.४ टक्क्यांनी घटून ३७,६३४ कोटी रुपयांवर आली आहे. दुसऱ्या तिमाहीत वेदांता लिमिटेड कंपनीचा EBITDA १४.४ टक्क्यांनी घसरून ९,८२८ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ११,४७९ कोटी रुपये होता.

सीएलएसए ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने सांगितले की, ‘वेदांता कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल सकारात्मक आहे. वेदांता कंपनीच्या लिव्हरेजची चिंता आता बऱ्याच अंशी संपली असून खाणी सुरू झाल्याने सीओपी आणखी घसरण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग सह ५४५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील १ महिन्यात वेदांता शेअर 13.05% घसरला आहे. मागील ६ महिन्यात वेदांता शेअरने 0.34% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात शेअरने 80.76% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात वेदांता शेअरने 205.42% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना वेदांता शेअरने 12,443% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price 14 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या