5 December 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Vedanta Share Price | वेंदाता शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty

Vedanta Share Price

Vedanta Share Price | शुक्रवारी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये जबरदस्त वाढ पाहायला (NSE: VEDL) मिळाली होती. शुक्रवारी अनेक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला (Gift Nifty Live) मिळाली होती. दरम्यान, ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी वेदांता शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. (वेंदाता कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी वेंदाता शेअर 0.41 टक्के वाढून 453.70 रुपयांवर पोहोचला होता. वेंदाता शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांक स्तर 523.65 रुपये होता, तर 52 आठवड्याचा निच्चांकी स्तर 523.65 रुपये होता. वेंदाता लिमिटेड कंपनीचं एकूण मार्केट कॅप 1,77,277 कोटी रुपये आहे.

इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना ५१० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ अनिल अग्रवाल यांनी ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर संवाद साधताना हा सल्ला दिला आहे.

वेंदाता शेअरने 13,012% परतावा दिला

मागील ५ दिवसात वेंदाता लिमिटेड कंपनी शेअरने 0.58% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 3.94% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 0.12% घसरला आहे. मागील १ वर्षात वेंदाता शेअरने 94.35% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर वेंदाता शेअरने 76.43% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात वेंदाता शेअरने 213.76% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 13,012.72% परतावा दिल आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price 29 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x