3 May 2025 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
x

Vodafone Idea Share Price | फक्त 9 रुपयाच्या व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीत, अप्पर सर्किट सिरीजमुळे गुंतवणुकदार मालामाल होतं आहेत

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील व्होडाफोन आयडिया स्टॉक 4 टक्के वाढीसह 9.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स आपल्या 10 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

सप्टेंबर 2022 नंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स काल उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर स्टॉकमध्ये मजबूत प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 1.69 टक्के वाढीसह 9.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, रेटिंग एजन्सी केअरने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर स्थिर रेटिंग देऊन सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. व्होडाफोन-आयडिया कंपनी रेटिंग सकारात्मक करण्याचे कारण म्हणजे कंपनीच्या निधी उभारणीच्या योजनेला मिळालेली मुदतवाढ आहे. रेटिंग एजन्सीच्या मात्र व्होडाफोन आयडिया कंपनीला प्रवर्तकांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. आणि व्होडाफोन आयडिया कंपनी 5G कार्यक्रम लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे कंपनीच्या ग्राहक आणि महसुलात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरवर स्टेबल रेटिंग देण्याचे कारण म्हणजे, कंपनीच्या प्रवर्तक समूहाकडून कंपनीला 2000 कोटी रुपयेची मदत केली जाणार आहे. मात्र, कंपनीला हा निधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळणार किंवा कसे, याबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाहीये.

मागील 6 महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 24 टक्के परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.70 रुपये होती. या किमतीवरून स्टॉक आता 65 टक्के वाढला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या तेजीनंतर व्होडाफोन आयडिया स्टॉक 8.94 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price today on 30 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या