
Yes Bank Share Vs Wipro Share | प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात निवडणुकीच्या निकालाचा दबावामुळे नफा वसुली पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जर अनपेक्षित लागले तर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळू शकते. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, येस बँक लिमिटेड आणि विप्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
येस बँक :
प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 23.90 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि या स्टॉकने 21.70 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक शेअर बाजार स्थिर झाल्यावर 23.90 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी हा स्टॉक 0.44 टक्के घसरणीसह 22.65 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
विप्रो :
प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 470 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि या स्टॉकने 448 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक शेअर बाजार स्थिर झाल्यावर 470 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.44 टक्के घसरणीसह 444.45 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन :
प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 1425 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि या स्टॉकने 1240 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक शेअर बाजार स्थिर झाल्यावर 1490-1560 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी हा स्टॉक 0.98 टक्के घसरणीसह 1,396.25 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.