22 June 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या

Highlights:

  • Gold Price Today
  • आज सोन्याचा भाव किती घसरले
  • एमसीएक्सवर सोन्याचे दर किती?
  • तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर :
Gold Price Today

Gold Price Today | आज सोन्याचे दर घसरणीसह उघडले. कालच्या व्यवहार सत्रात घसरणीसह किरकोळ विक्री झाल्यानंतर आज भारतीय बाजारात सोनं-चांदीचे दर संमिश्र कल दर्शवत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात घसरण झाली असताना, गुरुवारी, ८ जून रोजी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारीही सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतींमध्ये घसरण दिसून आली होती.

आज सोन्याचा भाव किती घसरले

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59570 रुपयांवर खुला झाला आहे. तर मागील दिवशी तो 60028 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 458 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहे.

सध्या उच्चांकी पातळी पेक्षा सोन्याचा भाव 2,015 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचाला होता.

दुसरीकडे चांदीचा भाव 71750 रुपये प्रति किलोग्राम वर खुला झाला आहे. मागील सत्रात चांदीचा भाव 71824 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाला होता. त्यामुळे आज चांदीच्या दरात आज प्रतिकिलो ७४ रुपयांची घसरण झाली आहे.

एमसीएक्सवर सोन्याचे दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा वायदा व्यवहार 8.00 रुपयांच्या घसरणीसह 59,495.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 384.00 रुपयांच्या वाढीसह 72,109.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर :

* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५५२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०२२० रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 55230 रुपये, 24 कॅरेट सोने : 60250 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५५२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०२२० रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : ५५२३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०२५० रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55200 रुपये, 24 कॅरेट सोने : 60220 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५५२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०२२० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५५२३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०२५० रुपये
* पुणे, २२ कॅरेट सोने : ५५२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०२२० रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५५२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०२२० रुपये
* वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५५२३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०२५० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News : Gold Price Today Updates check details on 08 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x