12 December 2024 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

Highlights:

  • Dynacons Systems Share Price 
  • शेअरची 52 आठवड्यांची पातळी
  • मागील 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला
  • मागील एका महिन्यात 23.92 टक्के परतावा दिला
Dynacons Systems Share Price

Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स या आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप ट्रेण्ड वर व्यवहार करत होते. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम वाढ पाहायला मिळत आहे. या आयटी कंपनीने नुकतेच मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. म्हणून या कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत.

या कंपनीने मार्च तिमाहीत 12.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तिमाहीचे तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 88 टक्के वाढ झाली आहे. जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6.45 कोटी रुपये होता. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 465.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी

डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स कल 0.42 टक्के किरकोळ घसरणीसह 494.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 30 मे, 31 मे, 2 जून आणि 5 जून रोजी डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 252.45 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 252.45 रुपये होती. डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स कंपनीचे बाजार भांडवल 627.61 कोटी रुपये आहे.

मागील 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला

डायनाकॉन सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. 6 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 465.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 2450 टक्के वाढली होती.

मागील एका महिन्यात 23.92 टक्के परतावा दिला

जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी डायनाकॉन सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.450 टक्के वाढून 25.50 लाख रुपये झाले असते. मागील 2 वर्षांत डायनाकॉन सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 328 टक्के वाढले आहेत. त्याच वेळी मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 50.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून या स्टॉकमध्ये 40.47 टक्के वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स कंपनीच्या शेअरची किंमत 23.92 टक्के वाढली आहे.

डायनाकॉन सिस्टम्स कंपनीने मार्च तिमाहीत 8.18 टक्के वाढीसह 226.33 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 209.22 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी कंपनीचा ऑपरेटिंग नफा म्हणजेच EBITDA मार्च तिमाहीत 56.72 टक्क्यांच्या वाढीसह 19.23 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 12.27 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Dynacons Systems Share Price today on 08 June 2023.

हॅशटॅग्स

Dynacons Systems Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x