27 March 2023 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही   Raymond Share Price | रेमंड शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
x

Gold Price Today | खुशखबर! आजचे सोन्याचे दर धडाम झाले, खरेदीपूर्वी कोसळलेले नवे दर पटापट तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | मागील आठवडा सोने-चांदीसाठी चांगला गेला नाही, मात्र सामान्य ग्राहकांसाठी फायद्याचं ठरलं आहे. या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जाणकारांच्या मते, सध्या तरी सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याची कोणतीही आशा नाही. जाणून घेऊया एका आठवड्यात सोनं-चांदी किती स्वस्त झालं.

आधी जाणून घ्या सोन्याचे घसरलेले दर
गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा भाव 55669 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर सोमवारी हा दर 56089 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ४२० रुपयांनी घसरून बंद झाला आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी सोनं खरेदीची उत्तम संधी आहे.

चांदीच्या दरांची स्थिती
गेल्या आठवड्यात चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 61791 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर सोमवारी चांदीचा भाव 64266 रुपये प्रति किलो होता. त्यामुळे आठवडाभरात चांदीच्या दरात प्रतिकिलो २४७५ रुपयांची घसरण झाली आहे.

आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सोनं किती स्वस्त झालाय?
सध्या सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 3,213 रुपयांनी स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा दर 58882 रुपये प्रति १० ग्राम होता. याशिवाय चांदीही 13,209 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. एप्रिल २०११ मध्ये चांदीने ७५,००० रुपयांचा उच्चांक गाठला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 12 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(177)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x