13 May 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Tata Power Share Price | पॉवरफुल टाटा पॉवर शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटलं?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 328 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. परदेशी गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी वाढवल्याने टाटा पॉवर स्टॉक तेजीत वाढत आहे. अनेक ब्रोकरेज हाऊस टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉक खरेदीबाबत सकारात्मक आहेत.

टाटा पॉवर कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 18700 कोटी रुपये आहे. आता टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 60000 कोटी रुपये कॅपेक्स साध्य करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. टाटा पॉवर कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपये झाले आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर 350 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 323.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 333 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के नफा कमावून दिला आहे.

टाटा पॉवर 2023-24 या आर्थिक वर्षात विविध वीज प्रकल्पात 15 हजार कोटी रुपयेची गुंतवणूक करणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत कंपनी 20 हजार कोटी रुपये गुंतवणूक वाढवणार आहे. आणि आर्थिक वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षात कंपनी 23 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. पुढील तीन वर्षांत टाटा पॉवर कंपनीचा एकूण भांडवली खर्च 60 हजार कोटी रुपयेपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनी तामिळनाडू राज्यात तिरुनेलवेली जिल्ह्यात 4.3 गिगावॅट क्षमतेचा सोलर सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग उभारणार आहे. अमेरिकेच्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापन मंडळाने या ग्रीन फील्ड प्रकल्पासाठी टाटा पॉवर सोलर लिमिटेड कंपनीला 42.5 दशलक्ष डॉलर्स निधी देण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE 09 December 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x