28 June 2022 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे?
x

मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? | अमृता फडणवीसांची टीका

Amruta Fadnavis, Thackeray government, Metro 3 land

मुंबई, ४ नोव्हेंबर: मुंबईत शहरातील मेट्रो ३ कारशेडच्या कांजूरमार्ग येथील जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद उफाळून आला आहे. या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्गच्या जागेवरुन भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. आमदार आशिष शेलार यांच्या टीकेचा व्हिडीओ रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे.

यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?”, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून कांजूरमार्ग येथील त्या जागेवर बोर्ड देखील लावण्यात आला आहे. आता नेमकी यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.

 

News English Summary: A dispute has erupted between the Center and the state government over the Kanjurmarg site of the Metro 3 car shed in Mumbai. Opposition leader Devendra Fadnavis’s wife Amrita Fadnavis has also criticized the Thackeray government. Bharatiya Janata Party MLA Ashish Shelar had sharply targeted the Thackeray government from the Kanjur Marg site of the Metro car shed. Retweeting the video of MLA Ashish Shelar’s criticism, Amrita Fadnavis has criticized Thackeray government.

News English Title: Amruta Fadnavis slams Thackeray government again after metro 3 land issue news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x