9 June 2023 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

...तशीच बनवाबनवी 'सरासरी राज्य सरकारने' वीज ग्राहकांसोबत ही केली - आ. आशिष शेलार

BJP MLA Ashish Shelar, MahaVikas Aghadi government, Electricity bills

मुंबई, १८ नोव्हेंबर: वीज बिलाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळं आता सर्वसामान्य जनतेसोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून सूट किंवा वीजबिल माफी मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं.

दरम्यान, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत आणि थेट उर्जामंत्र्यांवर निशाणा साधत भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला लक्ष केलं आहे. ठाकरे सरकारच्या काही निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं, “सरासरी” विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली. तशीच बनवाबनवी “सरासरी राज्य सरकारने” वीज ग्राहकांसोबत ही केली. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला..अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल!

 

News English Summary: As the Mahavikas Aghadi government has not kept its word on the issue of electricity bills, now the leaders of the Opposition along with the general public have started trapping the state government. Maharashtra’s power minister Nitin Raut had said that electricity consumers in Maharashtra would not get any rebate from the increased electricity bill or electricity bill waiver.

News English Title: BJP MLA Ashish Shelar criticized MahaVikas Aghadi government over Electricity bills decision news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x