21 April 2024 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 22 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gratuity Calculator | पगारदारांनो! जर तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर किती लाख ग्रॅच्युइटी मिळेल? येथे जाणून घ्या Ration Card Rules | तुमचा डीलरही कमी रेशन देतो का? फक्त हे काम करा, 1 दिवसात लाईनवर येईल IRCTC Railway General Ticket | रेल्वे जनरल तिकिटाचे हे खास नियम लक्षात ठेवा, अन्यथा तिकीट असूनही मोठा दंड भरावा लागेल EPF Passbook | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 10,000 रुपये, वय 30 वर्षे, निवृत्तीनंतर तुम्हाला किती लाख रुपये मिळतील पहा ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल
x

मुंबई बेस्टच्या ताफ्यात नव्या 175 इलेक्ट्रिक बसेस | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

CM Uddhav Thackeray

मुंबई, ०७ ऑगस्ट | बेस्टच्या ताफ्यात मिनी नंतर मोठ्या इलेक्ट्रिक बसेस आणण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसचे व माहीम बस स्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

बेस्टच्या ताफ्यात नव्या 175 इलेक्ट्रिक बस:
बेस्टने पर्यावरण रक्षणासाठी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओलेक्ट्रा या कंपनीकडून काही इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर टाटा कंपनीकडून बसेस भाडेतत्वावर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. टाटाकडून 175 मिनी व आता नव्याने 175 मोठ्या इलेक्ट्रिक गाड्या बेस्टच्या ताफ्यात आल्या आहेत. यामुळे बेस्टच्या ताफा 4 हजार बसचा झाला असून त्यात सुमारे 400 बस या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आहेत. या बस चार्जिंग करण्यासाठी शिवाजी नगर, मालवणी आणि बॅक बे डेपो येथे चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

आम्ही आमच्या वचननाम्यात म्हटलं होतं त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे यापुढे चालावे असे नियोजन शिस्तबद्ध सेवा ही बेस्टची ख्याती आहे. हळूहळू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करतो आहोत.” असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Chief Minister Uddhav Thackeray inaugurates best electric buses news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x