VIDEO | मनसेकडून वरुण सरदेसाई लक्ष | 'त्या' व्हिडिओवरून सुनावलं

मुंबई, २४ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमकपणे आंदोलन केले आहे. राज्यभरात राणेंविरोधात संघर्ष पेटला असून त्याचे पडसाद मुंबईतही पाहायला मिळाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात शिवसेनेने थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानं संघर्ष आणखी वाढला.
मनसेकडून वरुण सरदेसाई लक्ष, ‘त्या’ व्हिडिओवरून सुनावलं – MNS leader Akhil Chitre target Yuvasena leader Varun Sardesai :
दरम्यान, युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राणे यांच्या घराबाहेर भाजपाचे कार्यकर्तेही होते. तेव्हा दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परंतु यावेळी झालेल्या झटापटीत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे पोलिसांबद्दल अपशब्द वापरल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
याच व्हिडिओचा संदर्भ देत मनसेचे अखिल चित्रे यांनी वरुण सरदेसाईंना लक्ष केले आहे. चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, वरूणजी तुमच्या सुसंस्कृतपणाचे आज दर्शन घडवल्याबद्दल तुमचे आभार !! वरुण सरदेसाई यांनी मुंबई पोलिसांची ” हिम्मत ” काढायची तुम्हाला गरज नाही, छातीवर गोळ्या खाऊन आमच्या मुंबईची रक्षा त्यांनी केली आहे.
वरून जी तुमच्या सुसंस्कृतपणाचे आज दर्शन घडवल्याबद्दल तुमचे आभार !! @SardesaiVarun
मुंबई पोलिस ची ” हिम्मत ” काढायची तुम्हाला गरज नाही छातीवर गोळ्या खाऊन आमच्या मुंबईची रक्षा त्यांनी केली आहे, @MumbaiPolice आम्ही तरी हे कधी विसरणार नाही @mnsadhikrut pic.twitter.com/WevLhx9LG6
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) August 24, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MNS leader Akhil Chitre target Yuvasena leader Varun Sardesai news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER