11 August 2022 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | बाईकवर बसलेल्या चिमुकल्याला गाडीने चिरडण्याचा भीषण प्रयत्न, पण बापाने जे केलं ते चमत्कारिक, पहा व्हिडिओ Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती Viral Video | सुसंस्कृत चोर बघितला का?, देवीला हात जोडून नमस्कार केला, नंतर दानपेटी घेऊन फरार, व्हायरल व्हिडिओ पहा Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग
x

ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली

Mumbai, Hotel Taj, Bomb Threat

मुंबई, ३० जून : कोरोनाचा संकट डोक्यावर असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबईतस्थित ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कराची येथून हा धमकीचा फोन आल्याचं वृत्त समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

कालच कराचीतील Karachi Stock Exchange इमारतीवर दहशतवादी हल्ला झाला होता. पोलिसांच्या गणवेशातील चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेडस फेकले. यानंतर दहशतवाद्यांनी इमारतीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरु होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घातले होते.

 

News English Summary: The Taj Hotel in south Mumbai has been threatened with bombing. It has been reported that the threatening phone call came from Karachi, Pakistan. Against this backdrop, security outside the Taj Hotel has been tightened.

News English Title: Mumbai Famous Hotel Taj Has Received A Bomb Threat From Pakistan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x