26 November 2022 8:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 28 नोव्हेंबर - 4 डिसेंबर | 12 राशीच्या लोकांसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशीबाची साथ कोणाला? Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा Horoscope Today | 27 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 27 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bhediya Box Office Collection | बॉक्स ऑफिसवर 'भेडिया'ची दमदार ओपनिंग, 1 दिवसात किती कोटींचा गल्ला? Paytm Share Price | खरं की काय? पेटीएमचा स्टॉक पुन्हा दुपटीने वाढणार? तज्ज्ञ असं सांगत असण्यामागे नेमकं कारण काय? Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन
x

IDBI Mutual Fund | या फंडात दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवून मिळवु शकता जबरदस्त परतावा, योजनेबद्दल जाणून घ्या, नफ्यात राहा

IDBI mutual fund

IDBI Mutual Fund | आयडीबीआय म्युच्युअल फंड सारखे डिव्हिडंड यील्ड फंड जास्त लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड लाभांश उत्पन्न योजना अशा गुंतवणूकदारांसाठी देखील चांगल्या आहेत जे जोखीम घेऊन कमी कालावधीत जास्त परतावा मिळवण्यास इच्छुक आहेत. मार्केटमध्ये अशा अनेक लाभांश उत्पन्न योजना आहेत ज्यांनी कमी काळात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे.

म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक :
जर तुम्ही गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड तुमच्या साठी सर्वोत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्यायही उपलब्ध असतात. यापैकी एक लाभांश उत्पन्न फंड आहे. म्युच्युअल फंड लाभांश उत्पन्न योजना अश्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत ज्यांना अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि बाजाराचे चांगले ज्ञान आहे.

आयडीबीआय डिव्हिडंड :
डिव्हिडंड यील्ड फंड अंतर्गत- आयडीबीआय डिव्हिडंड यील्ड फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅन ही अशीच एक म्युच्युअल फंड लाभांश उत्पन्न योजना आहे ज्याने गेल्या 3 वर्षांमध्ये आपल्या एकरकमी ठेवीदार आणि एसआयपी गुंतवणूकदार या दोन्ही गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. आयडीबीआय डिव्हिडंड यील्ड फंडाने एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या आणि एसआयपी गुंतवणूकद करणाऱ्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

IDBI डिव्हिडंड यील्ड फंड :
IDBI डिव्हिडंड यील्ड फंड डायरेक्ट प्लॅनने मागील एका वर्षात त्यांच्या SIP गुंतवणूकदारांना 12.90 टक्के इतका छप्पर फाड परतावा दिला आहे. तर या कालावधीत दिलेला परिपूर्ण परतावा सुमारे 6.85 टक्के च्या वर आहे. त्याचप्रमाणे, गेल्या दोन वर्षांत या डिव्हिडंड यील्ड फंड योजनेने गुंतवणूकदारांना 26.35 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर या कालावधीतील लोकांना मिळालेला एकूण परतावा सुमारे 28.70 टक्के पेक्षा जास्त आहे. मागील 3 वर्षांमध्ये, या लाभांश योजनेने आपल्या SIP गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा मिळवून दिला आहे तर गुंतवणूकदारांना मिळालेला आतापर्यंतचा एकूण परतावा सुमारे 43.90 टक्के आहे.

म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर :
जर तुम्ही एका वर्षापूर्वी या म्युच्युअल फंड योजनामध्ये 10,000 रुपयेची SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर तुमची गुंतवणूक आता वाढून 1.27 लाख झाली असती. जर तुम्ही या योजनेत 2 वर्षांपूर्वी 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर तुमच्याकडे आता 3.09 लाख रुपयांपर्यंत फंड तयार झाला असता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही IDBI डिव्हिडंड यील्ड फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनमध्ये 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर तुमची गुंतवणूक केलेली 10,000 रुपये मासिक म्युच्युअल फंड SIP रक्कम आता 5.13 लाखांपर्यंत वाढली असती.

आयडीबीआय डिव्हिडंड यील्ड फंड :
आयडीबीआय डिव्हिडंड यील्ड फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनचे भारतीय स्टॉकमध्ये 98.53 टक्के पैसे गुंतवले आहेत. त्यापैकी 63.04 टक्के फंड लार्ज मार्केट कॅप कंपनीच्या स्टॉक्समध्ये, यातील 18.41 टक्के फंड मिड कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये आणि 17.08 टक्के स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IDBI Mutual Fund Dividend yield fund scheme for investment on 10 August 2022.

हॅशटॅग्स

IDBI Mutual Fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x