
IDFC Mutual Fund | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी म्युचुअल फंड योजना शोधत असाल तर ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती देणार ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण IDFC म्युच्युअल फंडाच्या टॉप 7 योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. या म्युच्युअल फंड योजनांपैकी एका योजनेने 3 वर्षांत लोकांना दुप्पट परतावा कामवून दिला आहे. इतर योजनांही लोकांना मजबूत कमाई करून दिली आहे. या लेखात टॉप 7 योजनांच्या संपूर्ण माहिती सोबत या योजनांनी 3 वर्षात 1 लाख रुपयेवर किती रिटर्न्स दिले आहे, हेही आपण जाणून घेणार आहोत. (IDFC Mutual Fund NAV)
पैसे दुप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना :
1) IDFC स्टर्लिंग व्हॅल्यू म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 28.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही योजना अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.10 लाख रुपये परतावा मिळवून देते.
2) IDFC इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 25.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही योजना अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.95 लाख रुपये परतावा मिळवून देते.
3) IDFC कोअर इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 20.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही योजना अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.75 लाख रुपये परतावा मिळवून देते.
4) IDFC निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 17.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही योजना अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.61 लाख रुपये परतावा मिळवून देते.
5) IDFC लार्ज कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 16.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही योजना अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.58 लाख रुपये परतावा कमावून देते.
6) IDFC फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 15.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही योजना अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.53 लाख रुपये परतावा कमावून देते.
7) IDFC फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 14.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.50 लाख रुपये रिटर्न्स मिळवून देत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.