
Tata Mutual Fund | टाटा उद्योग समूह टाटा म्युच्युअल फंड या नावाने शेकडो म्युचुअल फंड योजना राबविणारी एकूण मोठी गुंतवणूक कंपनी आहे. या म्युचुअल फंड योजनांमध्ये गुंतवणुक करणाऱ्या लोकांना अप्रतिम परतावा कमावून दिला जतो. आज लेखात आम्ही तुम्हाला टाटा म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांबद्दल माहिती देणार आहोत. यापैकी काही योजना अशा आहेत ज्यांनी अवघ्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. टॉप 10 टाटा म्युच्युअल फंड योजनांची लिस्ट सेव्ह करा. 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल याची गणना आपण करू.
टाटा म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजना :
1) टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 33.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा म्युचुअल 3 वर्षात 1 लाख रुपयेवर गुंतवणुकीवर 2.26 लाख रुपये परतावा मिळवून देतो.
2) टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 32.55 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा म्युचुअल फंड अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.24 लाख रुपये परतावा कमावून देतो.
3) टाटा रिसोर्सेस आणि एनर्जी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 26.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा म्युचुअल फंड अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.03 लाख रुपये लढवा मिळवून देतो.
4) टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल योजनेने मागील 3 वर्षांत वार्षिक सरासरी 24.26 टक्के दराने लोकांचे पैसे वाढवले आहेत. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.92 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
5) टाटा इंडिया फार्मा आणि हेल्थकेअर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांचे पैसे वार्षिक सरासरी 24.00 टक्के दराने वाढवले आहेत. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये रक्कम गुंतवणूक केल्यास 1.90 लाख रुपये परतावा देते.
6) टाटा मिडकॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांचे पैसे वार्षिक सरासरी 22.76 टक्के या दराने वाढवले आहेत. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.85 लाख रुपये परतावा देते.
7) टाटा एथिकल म्युच्युअल फंड :
टाटा म्युचुअल फंड हाऊस मधील या योजनेने फक्त 3 वर्षांत लोकांना सरासरी वार्षिक 22.00 टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड स्कीम फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.81 लाख रुपये कमाई करून देते.
8) टाटा लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांची गुंतवणूक वार्षिक सरासरी 19.45 टक्के या दराने वाढवली आहे. ही म्युचुअल फंड स्कीम 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.70 लाख रुपये परतावा देत आहे.
9) टाटा इंडिया कंझ्युमर म्युच्युअल फंड :
ही म्युचुअल फंड योजना मागील 3 वर्षांपासून लोकांना वार्षिक सरासरी 17.86 टक्के दराने परतावा मिळवून देत आहे. ही म्युचुअल फंड स्कीम फक्त 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.64 लाख रुपये कमाई करून देते.
10) Tata Equity PE म्युच्युअल फंड :
ही म्युचुअल योजना मागील 3 वर्षापासून वार्षिक सरासरी 16.74 टक्के दराने परतावा कमावून देत आहे. या म्युचुअल फंड योजनेने फक्त 3 वर्षात 1 लाख रुपयेची गुंतवणूक 1.59 लाख रुपयेमध्ये रूपांतरित केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.