
Motilal Oswal Midcap Fund | गेल्या वर्षभरात इक्विटी म्युच्युअल फंडांच्या 23 योजनांनी 300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एका विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. त्यात बाजारात एक वर्ष पूर्ण केलेल्या 249 इक्विटी म्युच्युअल फंडांचा समावेश होता. सर्वाधिक परतावा देणारा फंड म्हणजे मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड.
Motilal Oswal Midcap Fund
* 1 वर्ष परतावा: 61.58%
* 3 वर्ष परतावा: 37.89%
* 5 वर्ष परतावा: 34.53%
* 5 वर्षांत एकरकमी गुंतवणुकीवर मिळणारा परतावा : 318.54 टक्के
* 5 वर्षात 1 लाख एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य : 4,18,536 रुपये
* SIP गुंतवणुकीवर 5 वर्षांचा वार्षिक परतावा : 38.76 टक्के
* 5 वर्षांत एसआयपी गुंतवणुकीवर पूर्ण परतावा : 156.42 टक्के
* 5 वर्षात 5000 मासिक एसआयपीचे मूल्य : 7,69,251 रुपये
योजनेबद्दल
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाकडे 30 जून 2024 अखेर एकूण मालमत्ता 12627.68 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण 1.69 टक्के होते. या योजनेत कमीत कमी 500 रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते, तर एसआयपीसाठी किमान 500 रुपये मासिक असतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.