
Motilal Oswal Mutual Fund | गेल्या १० वर्षांतील ४ किंवा ५ स्टार रेटिंग असलेल्या काही म्युच्युअल फंड योजनांची कामगिरी पाहिली तर त्या परताव्याच्या चार्टमध्येही अव्वल स्थानी दिसत आहेत. या सर्वांनी एकरकमी गुंतवणुकीवर १८ ते २२ टक्के वार्षिक परतावा आणि एसआयपीवर १० वर्षांत २१ ते २५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. एकरकमी गुंतवणूकदारांना ७ पट परतावा मिळाला आहे.
Motilal Oswal Midcap Fund
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने एका वर्षात ५०.७३ टक्के परतावा दिला आहे, तर दोन वर्षांत ४८.७९ टक्के परतावा दिला आहे. शिवाय तीन वर्षांत या म्युच्युअल फंड योजनेचा परतावा अंदाजे ३३.२१ टक्के राहिला आहे. या फंडाचा एनएव्ही ११०.५७ रुपये आहे.
रेटिंग: 5 स्टार
* 10 वर्षात एसआयपी परतावा : वार्षिक 24.7%
* मासिक एसआयपी : 10,000 रुपये
* 10 वर्षांतील एकूण गुंतवणूक : 12 लाख रुपये
* 5 वर्षानंतर एसआयपीचे मूल्य : 4,440,798 रुपये
* 10 वर्षांत एकरकमी गुंतवणुकीवरील परतावा : वार्षिक 19.89 टक्के
* 10 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 6,13,521.24 रुपये (6.14 लाख रुपये)
* फंडाची एकूण मालमत्ता : 22,898 कोटी (30 नोव्हेंबर 2024)
* खर्च गुणोत्तर: 1.59% (30 नवंबर, 2024)
* लॉन्च डेट: 24 फरवरी, 2014
* लाँच नंतरचा परतावा : वार्षिक 24.56 टक्के
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.