27 March 2023 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही   Raymond Share Price | रेमंड शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
x

Mutual Fund Calculator | बँक FD चिल्लर झाली, SIP गुंतवणुकीतून 2 कोटी रिटर्न मिळेल, हा पैशाचा फंडा फॉलो करा

Mutual Fund Calculator

Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड गुंतवणूक ही अशी एक गुंतवणूक योजना आहे ज्यात तुम्ही दीर्घ मुदतीt मजबूत परतावा कमवू शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत 12 ते 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता, पहिली पद्धत आहे एकरकमी आणि दुसरी पद्धत आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जर तुम्हाला 15 वर्षात म्युचुअल फंड माध्यमातून 2 कोटी रुपयांचा परतावा मिळवायचा असेल तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला दरमहा किती रक्कम जमा करावी लागेल याची गणना करू.

दोन कोटी रुपये परतावा :
SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने गणना करूया की 15 वर्षांत 2 कोटी रुपये परतावा मिळवण्यासाठी दरमहा किती रक्कम जमा करावी लागेल. जर तुम्ही दरमहा 40,000 रुपये म्युचुअल फंड मध्ये गुंतवले आणि सरासरी वार्षिक 12 टक्के दराने व्याज मिळाला तर 15 वर्षे ही गुंतवणूक चालू ठेवल्यास तुमच्याकडे 2,01,83,040 रुपये एवढा मोठा फंड तयार होईल.

SIP कॅल्क्युलेटर :
15 वर्षांसाठी म्युचुअल फंड SIP मध्ये दरमहा 40,000 रुपये जमा केल्यास त्यावर जेर तुम्हाला 12 टक्के दराने व्याज परतावा मिळाला तर तुमच्याकडे 1.29 कोटी रुपये जमा होऊ शकतात. या संपूर्ण कालावधीत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 72 लाख रुपये असेल. बाजारातील चढउताराचा म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणुकीवर परिणाम होतो, कारण म्युचुअल फंड मधील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे.

2 कोटी रुपये परतावा मिळेल :
गुंतवणूक तज्ज्ञ नेहमी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये शक्य तेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला देतात, कारण यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या दीर्घकालीन परताव्यावर कालावधीप्रमाणे परिणाम होतो. समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 40,000 रुपयांची मासिक म्युचुअल फंड SIP सुरू केली, तर वयाच्या 40 व्या वर्षी तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा सहज मिळू शकेलं.

SIP मध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक करा :
म्युचुअल फंड एसआयपी ही गुंतवणुक करण्याची सिस्टमेटिक पद्धत आहे, ज्यात गुंतवणूकदार दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवणूक कर शकतो. या पद्धतीने गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना थेट बाजारातील जोखमीचा सामना करावा लागत नाही. त्याच वेळीही गुंतवणूक पद्धत पारंपारिक गुंतवणूकपेक्षा जास्त परतावा कमावून देते. त्यामुळे म्युचुअल फंड SIP मध्ये आपले उत्पन्न, भविष्यातील लक्ष्य आणि जोखीम विचारात घेऊनच गुंतवणूक करावी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund Calculator For Counting Returns on SIP investment on 26 November 2022

हॅशटॅग्स

mutual fund calculator(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x