1 May 2025 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
x

Mutual fund Scheme | शेअर्स नव्हे या आहेत मल्टिबॅगेर म्युच्युअल फंड योजना, पैसे तिप्पट करणार का? लिस्ट सेव्ह करा

Mutual Fund scheme

Mutual Fund Scheme | भारतात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, जे विविध म्युचुअल फंड योजना गुंतवणुकीसाठी राबवत असतात. अशा परिस्थितीत सर्व म्युचुअल फंड योजना तपासणे आणि, त्यांच्या परतावा जाणून घेणे, थोडे कठीण आहे. सध्या जर तुम्ही म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करु इच्छित असाल तर आम्ही तुमचे काम सोपे करणार आहोत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्यानी अल्पावधीत मजबूत परतावा मिळवून दिला आहे. आज या लेखात पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड कंपनीच्या टॉप 5 योजनाची माहिती जाणून घेणार आहोत.

या म्युचुअल फंड योजनेने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहे. PGIM इंडिया म्युच्युअल फंड कंपनीच्या या टॉप 5 योजनांनी अवघ्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहे. पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड योजनांनी 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर किती परतावा दिला आहे, हे आपण जाणून घेऊ.

PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 38.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.12 लाख रुपये परतावा मिळवून देते.

PGIM इंडिया फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 25.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.12 लाख रुपये परतावा मिळवून देते.

PGIM इंडिया ELSS टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 21.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.89 लाख रुपये परतावा मिळवून देते.

PGIM इंडिया लार्ज कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 13.82 टक्के परतावा कमवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.51 लाख रुपये परतावा मिळवून देते.

PGIM इंडिया हायब्रीड इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 11.60 टक्के परतावा कमावून दिला आहे.ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.41 लाख रुपये परतावा मिळवून देते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund scheme of PGIM Mutual Fund for investing and earning money in short term on 21 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mutual fund Scheme(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या