2 May 2025 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Mutual Fund Tips | नोकरीला लागल्यानंतर 15 वर्षांत 2 कोटी रुपये हवे आहेत? म्युच्युअल फंड असं शक्य करतील, पाहा हिशेब

Mutual Fund Tips

Mutual Fund Tips | म्युच्युअल फंड गुंतवणूक दीर्घ मुदतीत जबरदस्त परतावा कमावून देते. तुम्ही यांत गुंतवणूक करून सहजपणे मोठा परतावा कमवू शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 12 ते 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा देऊन मालामाल केले आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या दोन पद्धती आहेत, एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP. म्युचुअल फंडात गुंतवणुक करून जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये कमवायचे असेल तर SIP पद्धतीने गुंतवणूक करा. SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला किती गुंतवणूक करावी म्हणजे तुम्हाला करोडो रुकाय परतावा मिळवता येईल, याची गणना करता येईल.

2 कोटी रुपये परतावा कसा मिळवाल?
म्युचुअल फंड SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही 15 वर्षांत 2 कोटी रुपयांचा परतावा कसा कमवू शकता, याची गणना करु. समजा तुम्ही दर महिन्याला 40,000 रुपये SIP पद्धतीने नियमित 15 वर्षे गुंतवणूक केल्यास सहजपणे 2,01,83,040 रुपयांचा परतावा कमवू शकता.

वार्षिक परतावा 12 टक्केवर मिळणारा परतावा
जर तुम्ही म्युचुअल फंडमध्ये SIP मध्ये मासिक 40,000 रुपये प्रमाणे 15 वर्षांसाठी पद्धतीने नियमित गुंतवणुक केल्यास तुम्हाला 1.29 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. या संपूर्ण कालावधीत तुमची गुंतवणूक 72 लाख रुपये होईल. शेअर बाजारातील अस्थिरता म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीवर परिणाम करू शकते, कारण म्युचुअल फंड मधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे.

2 कोटी रुपये कसा मिळणार?
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करावी लागेल. कारण, जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तेवढा जास्त काळ तुम्हाला दीर्घ मुदतीपर्यंत परताव्याचा लाभ घेण्याची संधी मिळेल. समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी दर महिन्याला 40,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली, तर वयाच्या 40 व्या वर्षी तुमच्याकडे 2 कोटी रुपये सहज जमा होतील.

SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी
म्युचुअल फंड एसआयपी ही पद्धतशीर गुंतवणुक करण्याची योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. गुंतवणूकदाराला दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युचुअल फंड मध्ये जमा करावी लागते, आणि यात त्यांना पारंपारिक गुंतवणूक योजने पेक्षा जास्त परतावा मिळतो. मात्र, म्युचुअल फंडमध्ये जोखीम ही जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने आपले उत्पन्न, टारगेट प्रॉफिट आणि जोखीम प्रोफाइल लक्षात घेऊनच म्युचुअल फंडमध्ये गुंतवणुक करावी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund Tips for investment in SIP for long term investment on 01 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mutual Fund Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या