15 December 2024 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

TTML Share Price | कमाईची संधी! TTML सहित हे 5 शेअर्स रॉकेट स्पीडने परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा

TTML Share Price

TTML Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक गुंतवणुकदार गुंतवणूक करावी की नफा वसुली करून बाहेर पडावे याबाबत चिंतित असतात. म्हणून शेअरखान फर्मने गुंतवणुकदारांना कमाई करता यावी यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत मजबूत नफा देऊ शकतात. तज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. चला तर मग टॉप 5 शेअर्सबाबत माहिती जाणून घेऊ.

भन्साळी इंजिनिअरिंग :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 181 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 165 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के घसरणीसह 168.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

SPARC :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 235-245 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 212 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.59 टक्के वाढीसह 233.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

IDBI बँक :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 106-112 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 94 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के घसरणीसह 96.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

CEAT :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2292-3159 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 2719 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 2,839.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

TTML :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 98-101 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 92 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 92.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

News Title | TTML Share Price NSE: TTML 26 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x