10 December 2024 6:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News

Nippon India Small Cap Fund

Nippon India Small Cap Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूक आज सामान्य लोकांची पहिली पसंती झाली आहे. पारंपरिक गुंतवणुकीकडे लोकांची पसंती कमी होत असताना, दुसरीकडे म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये सामान्य लोकं अधिक गुंतवणूक करत आहेत.

एकाबाजूला बँक FD पासून ते पोस्ट ऑफिस योजना वार्षिक आधारावर ५ ते ६ टक्के व्याज देतं असताना, दुसरीकडे म्युच्युअल फंड योजनांचा वार्षिक आधारावरील परतावा हा कमीत कमी १२ टक्के राहिला आहे, असं आकडेवारी सांगते.

त्यातही काही म्युच्युअल फंडाच्या योजना गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवत आहेत. जर गुंतवणूकदारांकडे संयम असेल ते मोठा परतावा कमाऊ शकतात. म्युच्युअल फंडाची उच्च मालमत्ता हे दर्शवते की त्या योजनेने गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे, त्या योजनेचा दर्जा चांगला आहे आणि त्याच वेळी त्या फंडासाठी एक मजबूत व्यवस्थापन कार्यरत आहे. अनेक म्युच्युअल फंड योजना अशा आहेत की, ते केवळ मालमत्तेच्या बाबतीतच नव्हे तर परतावा देण्याच्या बाबतीतही अव्वल स्थानी दिसतात. अशाचा एका इक्विटी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Nippon India Small Cap Fund
निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंडाच्या योजनेने लाँचिंगपासून 14 वर्षांत SIP ला 25.97 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. त्यामुळे ही योजना गुंतवणूकदारांना मालामाल करतेय हे आकडेवारीतून सिद्ध होतंय.

* 14 वर्षांत एसआयपीचा वार्षिक परतावा : 25.97%
* मासिक एसआयपी : 10,000 रुपये
* आगाऊ गुंतवणूक : 1,00,000 रुपये
* 16 वर्षातील एकूण SIP : 17,80,000 रुपये
* 16 वर्षांनंतर SIP ची रक्कम : 1,52,93,007 रुपये

* ऐकून AUM : 62,260 कोटी रुपये (30 सप्टेंबर, 2024)
* खर्च गुणोत्तर : 1.42% (31 ऑगस्ट 2024)
* श्रेणी: लार्जकॅप
* लॉन्च डेट: 16 सितंबर 2010
* लाँचिंगनंतर एकरकमी परतावा : 22.83 टक्के वार्षिक
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* न्यूनतम एसआयपी : 100 रुपये

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Nippon India Small Cap Fund 12 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Nippon India Small Cap Fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x