Nippon Mutual Fund | करोडपती बनवणारी म्युचुअल फंड योजना, दीर्घकाळ गुंतवणूक करून तुम्ही होऊ शकता करोडपती
Nippon Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कशी वाढते आपण ह्या लेखात जाऊन घेऊ. आजकाल म्युच्युअल फंड इतके जबरदस्त परतावा देत आहेत की काही हजारांची दीर्घकाळ गुंतवणुक करून एक कोटी रुपयांहून अधिक परतावा मिळत आहेत. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी छप्पर फाड परतावा दिला आहे. तुम्हालाही असल्या जबरदस्त परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेबद्दल जाणून घ्यायचे असेल, या लेखात आम्ही तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देणार आहोत.
आपण ज्या म्युचुअल फंड योजनेबद्दल माहीत घेत आहोत ती आहे “निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड” योजना आहे. या म्युच्युअल फंडाने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. ही म्युच्युअल फंड योजना सुरू करताना तुम्ही एकरकमी 50,000 रुपये गुंतवले असते, तर आज त्यावर तुम्हाला 1 कोटींच्या जवळपास परतावा मिळाला असता. दुसरीकडे, जर तुम्ही एकरकमी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे मूल्य नक्कीच 1 कोटींहून कितीतरी अधिक झाले असते. निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 21479.19 टक्के परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे, जर आपण वार्षिक सरासरी परतावा पाहिला, तर लॉन्च झाल्यापासून ते आतापर्यंत हे प्रमाण 22.86 टक्के आहे. आता निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजना केव्हा सुरू झाली ते जाणून घेऊ.
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजना 8 ऑक्टोबर 1995 रोजी सुरू झाली. आता ही योजना सुरू होऊन जवळपास 26 वर्षे झाली आहेत. निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजना मागील २६ वर्षांपासून सातत्याने जबरदस्त वाढता परतावा देत आहे. दुसरीकडे, निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने एसआयपी माध्यमातूनही भरघोस परतावा दिला आहे.
SIP द्वारे निप्पॉन इंडिया ग्रोथ योजनेचा परतावा :
जर तुम्ही निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेत SIP द्वारे गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला आता नक्कीच करोडो रुपयांचा परतावा मिळाला असता. या योजनेच्या लॉन्चिंग तारखेपासून म्हणजे ऑक्टोबर 1995 पासून जर तुम्ही दर महिन्याला फक्त 1000 रुपयांची SIP जमा केली असती तर तुम्ही आज करोडपती झाला असता. निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेत तुमचे आतापर्यंत 1000 रुपये प्रति महिना या दराने एकूण 312000 रुपये जमा केले गेले असते. सध्या या गुंतवणुकीचे मूल्य एकूण 13520128 रुपये झाले असते . अशा प्रकारे लाँच झाल्यापासून ते आतापर्यंत या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 4233.37 टक्के परतावा मिळाला आहे. दुसरीकडे, दर वर्षी मिळालेला सरासरी परतावा जवळपास 23.43 टक्के राहिला आहे.
म्युच्युअल फंडात SIP म्हणजे काय ?
म्युच्युअल फंडातील मासिक पद्धतशीर गुंतवणूक करण्याच्या योजनेला थोडक्यात “एसआयपी” म्हणतात. SIP ही एक गुंतवणूक पद्धत आहे. हे बँक आणि पोस्ट ऑफिसच्या आरडीसारखेच असते. पण त्यात ही अनेक वैशिष्ट्ये आहेत. SIP मध्ये तुम्हाला गुंतवणूक वाढवता किंवा कमी करता येते. याशिवाय SIP द्वारे गुंतवणुकीत तुम्हाला इतरही अनेक फायदे मिळतात.
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेचा परतावा :
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने फक्त एका महिन्यात 1.53 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, या योजनेने मागील 3 महिन्यांत सुमारे 14.65 टक्के परतावा मिळवून दिला आहे. याशिवाय या योजनेने मागील 6 महिन्यांत 33.88 टक्के परतावा मिळवून दिला आहे. निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 76.55 टक्के परतावा मिळवून दिला आहे. याशिवाय या योजनेत मागील 2 वर्षात 95.02 टक्के परतावा मिळाला आहे. या योजनेने मागील 3 वर्षात 108.05 टक्के परतावा दिला आहे. तर 5 वर्षात 136.79 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 10 वर्षांच्या कालावधीत ह्या परताव्याचे प्रमाण 411.76 टक्के आहे. निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने 8 ऑक्टोबर 1995 पासून आजपर्यंत 21479.19 टक्के परतावा दिला .
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेचा एसआयपी परतावा :
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने एसआयपी मोडद्वारेही आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या योजनेने SIP द्वारे 1 वर्षात तब्बल 32.82 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आणि मागील 2 वर्षांत, SIP माध्यमातून 67.91 टक्के परतावा मिळाला आहे. याशिवाय, एसआयपीद्वारे मागील 3 वर्षांत 79.53 टक्के परतावा मिळाला आहे. ह्या परताव्यात महील 5 वर्षांत 90.68 टक्के वाढ झाली आहे. मागील 10 वर्षात SIP द्वारे लोकांना तब्बल 187.79 टक्के परतावा मिळाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Nippon Mutual Fund investments for huge return in long term on 13 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा