
Quant Mutual Fund | इक्विटी म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, काही म्युच्युअल फंड योजनांनी फंडांनी 460 टक्क्यांपर्यंत पूर्ण परतावा दिला. एकूण 274 इक्विटी म्युच्युअल फंड होते, त्यापैकी टॉप 10 ची निवड करण्यात आली आहे.
चार्ट टॉपर्स म्युच्युअल फंड योजना:
* क्वांट स्मॉल कॅप फंड – 463.36%
* क्वांट मिड कॅप फंड – 345.79%
* क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड – 319.80%
* क्वांट फ्लेक्सी कॅप फंड – 305.99%
दोन स्मॉलकॅप फंड – परतावा
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड – 304.07 टक्के
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड – 302.69 टक्के
क्वांट अॅक्टिव्ह फंड
क्वांट अॅक्टिव्ह फंडाने 281.75 टक्के परतावा दिला. क्वांट अॅक्टिव्ह फंड हा मल्टी कॅप फंड आहे.
इतर स्मॉलकॅप परतावा
* कॅनरा रॉब स्मॉल कॅप फंड – 262.14 टक्के
* एडलवाइज स्मॉल कॅप फंड – 257.78 टक्के
* टाटा स्मॉल कॅप फंड – 248.14 टक्के
या टॉप 10 योजनांनंतर तब्बल 174 योजनांनी 100.13 ते 247.67 टक्के परतावा दिला आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी लक्ष द्या
गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणुकीचे क्षितिज आणि ध्येय यांचा नेहमी विचार केला पाहिजे. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील कामगिरीची हमी देत नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.