5 November 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
x

SBI Mutual Fund | पगारदारांनो, शेअर्स नको तर हा आहे मल्टिबॅगर SBI म्युच्युअल फंड, देतोय 284% पर्यंत परतावा - Marathi News

Highlights:

  • SBI Mutual Fund
  • एकरकमी गुंतवणुकीवर 10 वर्षात परतावा
  • SBI PSU फंडाचा परतावा
  • SIP गुंतवणुकीवर परतावा
  • SBI PSU फंडाचा पोर्टफोलिओ
SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडच्या अनेक योजना आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. थीमॅटिक पीएसयू म्युच्युअल फंड ही इक्विटी फंडांची एक श्रेणी आहे, जी सार्वजनिक क्षेत्रात विविध कंपन्यांच्या पीएसयू स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असते. थीमॅटिक पीएसयू म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदारांना वैविध्यपूर्ण एक्सपोजर मिळते. SBI म्युच्युअल फंडची SBI PSU फंड ही सर्वात जुनी योजना आहे. जी योजना 11 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती.

एकरकमी गुंतवणुकीवर 10 वर्षात परतावा :
SBI PSU फंडने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 284 टक्के परतावा कमावून दिला आहे. SBI PSU फंडाने 10 वर्षांपूर्वी एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना वार्षिक 14.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3,83,705 रुपये झाले असते.

SBI PSU फंडाचा परतावा
* 1 वर्षाचा परतावा : 66.76 टक्के
* 3 वर्षाचा परतावा : 39.54 टक्के
* 5 वर्षाचा परतावा : 29.45 टक्के
* 7 वर्षाचा परतावा : 16.86 टक्के
* 10 वर्षाचा परतावा : 14.38 टक्के
* लाँच झाल्यापासून परतावा : 13.41 टक्के

ज्या गुंतवणूकदारांनी SBI PSU फंडमध्ये SIP गुंतवणूक केली होती, त्यांना 10 वर्षांत 21.65 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. जर तुम्ही 10 वर्ष या योजनेत मासिक 10,000 रुपये गुंतवले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 37,67,318 रुपये झाले असते.

2013 मध्ये लॉन्च झाल्यापासून SBI PSU फंडने आपल्या गुंतवणुकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर 20.25 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. 11 वर्षांत या फंडाने 10,000 रुपये गुंतवणुकीवर 43,29,429 रुपये परतावा दिला आहे. या फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 51.53 टक्के रिटर्न दिला आहे. या योजनेचा 5 वर्षांचा परतावा 41 टक्के आहे.

SIP गुंतवणुकीवर परतावा
* 3 वर्षाचा SIP परतावा : 41 टक्के वार्षिक
* 5 वर्षाचा SIP परतावा : 51.53 टक्के वार्षिक
* 10 वर्षाचा SIP परतावा : 21.65 टक्के वार्षिक
* 11 वर्षाचा SIP परतावा : 20.25 टक्के वार्षिक

SBI PSU फंडाचा पोर्टफोलिओ
* एसबीआय
* पॉवर ग्रिड
* गेल (इंडिया)
* भारत पेट्रोलियम
* भारत इलेक्ट्रॉनिक्स
* एनटीपीसी
* एनएमडीसी
* बँक ऑफ बडोदा
* एसबीआय लाइफ इन्शुरन्स
* पेट्रोनेट एलएनजी
* कोल इंडिया
* एलआयसी

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund NAV Today 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x