21 April 2024 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 22 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gratuity Calculator | पगारदारांनो! जर तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर किती लाख ग्रॅच्युइटी मिळेल? येथे जाणून घ्या Ration Card Rules | तुमचा डीलरही कमी रेशन देतो का? फक्त हे काम करा, 1 दिवसात लाईनवर येईल IRCTC Railway General Ticket | रेल्वे जनरल तिकिटाचे हे खास नियम लक्षात ठेवा, अन्यथा तिकीट असूनही मोठा दंड भरावा लागेल EPF Passbook | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 10,000 रुपये, वय 30 वर्षे, निवृत्तीनंतर तुम्हाला किती लाख रुपये मिळतील पहा ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल Baleno | मारुती बलेनो कार ठरतेय लोकांची खास पसंती! शोरूम'मध्ये बुकिंगला गर्दी, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
x

SBI Mutual Funds | SBI च्या ह्या म्युच्युअल फंडमध्ये 5 हजार गुंतवून तुम्ही होऊ शकता करोडपती, मिळेल 3.2 कोटी परतावा

SBI mutual fund

SBI Mutual Funds | SBI च्या टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड बद्दल आपण ऐकले असेल. आपण सर्वजण आर्थिकदृष्ट्या समृद्ध भविष्याची इच्छा बाळगत असतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने आपण आपली सर्व आवश्यक उद्दिष्टे आणि स्वप्न सहज पूर्ण करू शकतो. यामध्ये आर्थिक नियोजन व्यवस्थित केले तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. जर तुम्हाला तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला SBI च्या एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

SBI म्युचुअल फंड :
SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ फंड. मागील तीन वर्षांत या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 24.49 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे, जर आपण गेल्या 5 वर्षांत झालेल्या वाढीचे निरीक्षण केले तर असेल दिसेल की हा परतावा प्रति वार्षिक 24.04 टक्के पेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला उच्च परतावा असलेल्या म्युच्युअल फंड योजनेत दीर्घ मुदतीची गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल तर, तर तुम्ही एसबीआयच्या या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता.

करोडोंचा परतावा कसा मिळवाल?
जर तुम्हाला या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला या योजनेत SIP गुंतवणूक सुरू करावी लागेल. तुम्ही या योजनेत SIP मोडमध्ये मासिक 5000 रुपये दीर्घ कालावधीसाठी गुंतवले तर मुदतपूर्तीच्या वेळी तुम्हाला 3.2 कोटी रुपयांचा परतावा मिळेल.

SIP बनवल्यानंतर तुम्हाला त्यात मासिक 5 हजार रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी म्हणजेच कमाल 40 वर्षांसाठी करावी लागेल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी 10 ते 12 टक्के अंदाजे परतावा मिळत राहावा अशी अपेक्षा असेल तर तुम्हाला दर वर्षी SIP मधे 10 टक्के वाढ करावी लागेल.

अशा परिस्थितीत, 40 वर्षांनंतर, तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 3.2 कोटी रुपयांचा परतावा सहज मिळेल. नियमित गुंतवणुक केल्यास पूर्ण कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 24 लाख रुपये असेल, आणि त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 2.9 कोटी रुपयांचा परतावा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Funds technology opportunity direct growth plan for long term investment returns on 8 August 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x