20 May 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Central Bank of India Share Price | सरकारी बँक FD जेवढं व्याज 15 वर्षात देईल, तेवढा परतावा सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेअर 6 महिन्यात देईल

Central Bank of India Share Price

Central Bank of India Share Price | मागील आठवड्यात दोन दिवसांच्या सलग घसरणीनंतर शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टॉक 8.40 टक्के वाढीसह 50.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या बँकिंग स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

मागील 6 महिन्यांत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 111.92 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टॉक 2.85 टक्के घसरणीसह 49.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर्सची परिस्थिती
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेचे शेअर्स 47.88 रुपये किमतीवर ओपन झाले होते. इंट्राडे ट्रेडमध्ये हा स्टॉक 51.70 रुपये किमतीवर पोहचला होता. तर इंट्राडे ट्रेडमध्ये शेअर्सची दैनिक नीचांक किंमत पातळी 47.30 रुपये होती. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 55.99 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 18.65 रुपये होती.

कंपनीची आर्थिक कामगिरी
जून 2023 तिमाहीत सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 78 टक्के वाढ नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 78 टक्के वाढीसह 418 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सेंट्रल बँक ऑफ इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, बँकेने कर्जात कपात केल्याने आणि व्याज वाढल्यामुळे बँकेला नफा मिळाला आहे.

एक वर्षभरापूर्वी याच जून तिमाहीत बँकेने 235 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल-जून 2023 या तिमाहीत बँकेने 8184 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी जून तिमाहीमध्ये या बँकेने 6354 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Central Bank of India Share Price today on 25 September 2023.

हॅशटॅग्स

Central Bank of India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x