28 January 2023 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने Poonawalla Fincorp Share Price | करोडपती केलं या शेअरने! फक्त 22 हजारांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक पुन्हा तेजीत Rama Steel Tube Share Price | परतावा असावा तर असा! या शेअरने 6 महिन्यांत 142% परतावा दिला, बाजार कमजोर पण स्टॉक तेजीत Pathaan Box Office Collection | पठाण चित्रपटाने तिसऱ्या दिवशी कमावले 36 कोटी, भारतात कलेक्शन 160 कोटींच्या पार
x

SIP Calculator | महिना 1000 गुंतणूक, एसआयपी तुमच्या 3 लाखाच्या गुंतवणुकीचे 30 लाख करेल, हे नफ्याचं गणित समजून घ्या

SIP Calculator

SIP Calculator | आजच्या काळात आपण गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय शोधत असतो, ज्यात आपले पैसे बुडणार नाही आणि त्यातून आपल्याला जास्तीत जास्त परतावा ही कमावता येईल. जर तुम्ही देखील असे गुंतवणूक पर्याय शोधत असाल काळजी करू नका. आज या लेखात आम्ही तुम्हाला म्युचुअल फंड SIP बद्दल माहिती देणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही जबरदस्त परतावा कमवू शकता. तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे छोटी रक्कम जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. मागील काही वर्षात म्युचुअल फंड SIP द्वारे लोकांनी भरपूर नफा कमावला आहे. SIP मध्ये 3,60,000 रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 31,69,914 रुपयेपर्यंत नफा मिळू शकतो. चला तर जाणून घेऊ सविस्तर माहिती

अल्प गुंतवणूक, भरघोस परतावा :
आजच्या काळात आपल्या पगारातून 1000 रुपये बचत करणे खूप मोठी गोष्ट नाही. इतके पैसे कोणीही सहज बचत करू शकतात. आणि तुम्ही हे पैसे बँकेत न ठेवता SIP मध्ये गुंतवले तर तुम्हाला अधिक परतावा मिळू शकतो. एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घकाळात चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळू शकतो. शेअर बाजारात जोखम असल्यामुळे अनेक लोक SIP मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. SIP द्वारे गुंतवणूक करताना शेअर बाजारातील जोखीमीचा थेट परिणाम SIP गुंतवणुकीवर होत नाही, किंवा तुलनेने खूप कमी होती. कोणतीही SIP योजना किमान सरासरी वार्षिक 12 टक्के परतावा सहज कमावून देते. तुमच्या नशिबाने साथ दिल्यास तुमचे आयुष्य एका झटक्यात बदलू शकते.

SIP मधून बंपर कमाई :
एसआयपी योजनेत तुम्ही जेवढा जास्त काळ जितका जास्त पैसा जमा कराल, तितका जास्त नफा तुम्हाला मिळेल. तुम्ही 30 वर्षे कालावधीसाठी SIP मध्ये दरमहा 1000 रुपयेची गुंतवणूक केल्यास तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 3,60,000 रुपये असेल. जर तुम्हाला किमान 12 टक्के दराने चक्रवाढ व्याज परतावा मिळाला तर 30 वर्षांनंतर तुमच्याकडे 31,69,914 रुपये इतका मोठा फंड तयार होईल. अशा प्रकारे तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाच्या रक्कमेची बेरीज केली तर 30 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 35,29,914 रुपये मिळेल.

निवृत्तीची आर्थिक सोय करा :
जर तुम्ही वयाच्या 25 वर्षांपासून गुंतवणुकीला सुरुवात केली, आणि दरमहा 1000 रुपये जमा केले तर तुमच्याकडे एक मोठा फंड तयार होऊ शकतो. 25 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केल्यास वयाच्या 55 वर्षापर्यंत नियमित गुंतवणूक करावी लागेल. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यास तुम्हाला 35,29,914 रुपये रक्कम मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही दर वर्षी 1000 रुपयेची गुंतवणूक वाढवली तर तुम्हाला मिळणारा परतावा अनेक पट वाढू शकतो. म्हणून SIP मध्ये गुंतवणूक करा जेणे करून तुम्हाला वृद्धापकाळात पैशाची चिंता होणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SIP Calculator For Calculation of SIP investment returns for long term on 2 December 2022.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x