1 May 2025 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC
x

SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | आजकाल प्रत्येक व्यक्ती श्रीमंत बनण्याची इच्छा असते. आपण सुद्धा कोटींच्या घरात पैसे कमवावे आणि आपल्या अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा आपल्या कुटुंबीयांबरोबर पूर्ण कराव्या. प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. अशातच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती कायम कोट्यधीश होण्याची स्वप्न पाहतो. तुम्हाला कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर आत्तापासूनच गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गुंतवणूक क्षेत्रात बरेच व्यक्ती असे आहेत ज्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यास आवडते. तर, काही गुंतवणूकदार असेही आहेत जे एसआयपी माध्यमातून मालामाल होत आहेत. SIP गुंतवणुकीत तुम्ही तुमच्या हिशोबाने गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 1000, 2000, 3000 आणि 5000 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. आज आपण संपूर्ण गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.

1000 SIP तुम्हाला अशा पद्धतीने कोटींचे मालक बनवेल :

तुम्हीच स्टेप अप एसआयपीचा फायदा घेऊन 10% वार्षिक स्टेप अप 1000 रुपयांची एसआयपी करून पैसे गुंतवू शकता. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक 31 वर्षे सुरू ठेवली तर, तुमच्या खात्यात 1.02 कोटी रुपये जमा होतील. अशामध्ये तुम्ही 21.83 लाखांची गुंतवणूक केली तर, 79.95 लाख रुपये तुम्हाला परत मिळतील.

2000 SIP ने किती फायदा होईल :

2000 रुपयांची गुंतवणूक 10% वाढवून 27 वर्ष सातत्याने गुंतवली तर, तुमच्या खात्यात 1.15 कोटी रुपये जमा होतील. तुम्हाला मिळणाऱ्या 12% परताव्यानुसार तुम्ही केलेली गुंतवणूक 29.06 रुपये असेल. याचाच अर्थ असा की मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 85.69 रुपये असेल.

5000 रुपयांची SIP किती फायदा मिळवून देईल :

तुम्ही प्रत्येक महिन्या 5000 रुपयांची रक्कम गुंतवत असाल आणि ही रक्कम 10% टक्क्यांनी वाढवत असाल तर, 21 वर्षांत तुमच्या खात्यात 1.16 कोटी रुपये जमा होतील. 12 टक्के परताव्यानुसार तुमच्या गुंतवणुकीची रक्कम 38.40 लाख रुपये होतील आणि तुम्हाला मिळणारा परतावा 77.96 लाख रुपये असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund Sunday 12 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या