2 May 2025 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती

Smart Investment

Smart Investment | प्रत्येक तरुण श्रीमंत होण्याचा स्वप्न पाहतो. कधी आपल्याजवळ भरपूर पैसे येतात आणि आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो असं अनेकांना वाटतं. अर्थात परिश्रम करून लोक पैसे कमवतात. परंतु घर खर्च आणि इतरही छोटा मोठा खर्चांमध्ये गुंतवणूक करायला मात्र विसरतात. काही वेळा गुंतवणुकीसाठी पैसेच बाजूला उरत नाहीत.

बहुतांश मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना घर खर्च सांभाळून रिटायरमेंटसाठी मोठा फंड तयार करण्याकरिता भरपूर अडचणींना सामोरे जावे लागत असेल परंतु तुम्ही एसआयपी गुंतवणुकीतून झपाट्याने श्रीमंतीच्या मार्गावर जाऊ शकता. तुम्हाला निवृत्तीपर्यंत कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर, गुंतवणूक प्लॅनिंगकरिता एक फॉर्म्युला वापरावा लागेल. या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही 50 कोटी रुपयांपर्यंत रिटायरमेंट फंड निधी तयार करू शकता.

सर्वसामान्य कुटुंबातील नोकरदार देखील बनू शकेल 50 कोटींचा मालक :

गुंतवणूक नियोजनाचा आपण एक जबरदस्त उदाहरण पाहूया. समजा तुम्ही 23 वर्षीय तरुण आहात आणि नुकतेच एका चांगल्या पगाराच्या नोकरीला लागले आहात. दरम्यान तुम्ही तुमच्या कामाचे एकूण 60 वर्ष नोकरी केली तर, तुम्ही तुमच्या वयाच्या 37 वर्षापर्यंत नोकरी कराल.

तुम्हाला मासिक पगार 60,000 रुपये असेल आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारातील 22 हजार रुपये एसआयपी गुंतवणुकीत गुंतवले तर, तुम्हाला 12 टक्के चक्रवाढ व्याजासह साठ वर्षांत पन्नास कोटी रुपये जमा होतील.

SIP गुंतवणुकीचे नेमके गणित काय :

तुम्ही एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला 22 हजार रुपये गुंतवले तर, तुमच्या खात्यात एकूण 2,64,000 रुपये जमा होतील. या गुंतवलेला रक्कमेवर आपण 17% चक्रवाढ गृहीत धरले तर, एकूण 10 वर्षांच्या आधारावर आणि पगारवाढीच्या जोरावर तुमच्या खात्यात 51,875 रुपये जमा होतील. म्हणजेच तुमचा एकूण निधी 74.23 लाख एवढा जमा होईल.

तुम्हीही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे तुमच्या दरवर्षीच्या पगार वाढीप्रमाणे एसआयपी गुंतवणूक देखील वाढणार. एकूण 30 वर्षांनंतर तुमची SIP गुंतवणूक 3.48 लाख रुपये होईल. त्याचबरोबर तुम्ही 37 वर्ष कामाचे पूर्ण केल्यानंतर वयाचे 60 वर्ष पूर्ण कराल. रिटायरमेंटच्या वेळी तुमची मासिक SIP 6.80 लक्ष रुपयांवर पोहोचेल. म्हणजे तुमचं एकूण निधी 51 कोटींपेक्षाही पुढे जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment Friday 10 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या