2 May 2025 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Smart Investment | केवळ 10,000 पगार अन् तयार होईल कोटींची संपत्ती, 'या' स्मार्ट पद्धतीने केलेली गुंतवणूक बनवेल मालामाल

Smart Investment

Smart Investment | प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की, आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना कोणत्याच प्रकारच्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू नये. सहसा कमी पगार असलेल्या व्यक्तींना कोटींची संपत्ती तयार करण्यास संपूर्ण आयुष्य जातं तरी देखील हवा तसा मोठा फंड तयार होण्यात अडचणी निर्माण होतात. याचं कारण म्हणजे कमी पगार. परंतु तुम्ही अगदी 10,000 रुपयांची कमाई करत असाल तरी देखील भविष्यात कोटींची संपत्ती तयार करण्यास समर्थ ठरू शकता.

कमीत कमी पैसे कमावणाऱ्यांसाठी कोट्याधीश बनण्याची संधी :
कमीत कमी पैसे गुंतवणारा व्यक्ती देखील कोटींची रक्कम गाठू शकतो. यासाठी केवळ बचतच नाही तर योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक कोणी देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम पैसा दुप्पटीने कसा वाढेल याचा विचार करा आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन योग्य फंड निवडून गुंतवणूक करा.

म्युचुअल फंड SIP ठरेल बेस्ट ऑप्शन :
गुंतवणूक क्षेत्रात म्युच्युअल फंड एसआयपीपेक्षा दुसरा गुंतवणुकीचा पर्याय उत्तम राहू शकत नाही. ज्या व्यक्तींना कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून मोठा निधी तयार करायचं असेल त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी पर्याय फायदेशीर ठरू शकतो. 10,000 मासिक पगार असून देखील तुम्ही गुंतवणुकीची योजना तयार करू शकता.

50 रुपयांची बचत करून व्हाल मालामाल :
जो व्यक्ती प्रत्येक दिवसाला वायफळ खर्च करण्याऐवजी दररोज 50 रुपयांची बचत करत असेल तर त्याच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा होतात. अगदी कमी पैशांची बचत करून देखील तुम्हाला मोठा फंड तयार करण्यास मदत होईल. यासाठी तुम्हाला तुमची गुंतवणूक दीर्घकाळासाठी ठेवावी लागेल.

SIP गुंतवणूक देईल 12 ते 15% परतावा :
समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये गुंतवतात आहात आणि ही गुंतवणूक तुम्ही पुढील 30 वर्षांसाठी सुरू ठेवत असाल तर, बारा ते पंधरा टक्क्यांच्या हिशोबाने 1.05 कोटी रुपयांची रक्कम अगदी सहजरीत्या तयार होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या