
Union Mutual Fund | सध्या म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून देत आहेत. युनियन म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 म्युच्युअल फंड योजनांचे रिटर्न चार्ट पाहिले तर तुम्हाला समजेल की, या योजनांची मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. दुसरीकडे या यादीतील 3 म्युच्युअल फंड योजनांनी लोकांना खूप चांगला परतावा मिळवून आहे.
युनियन म्युच्युअल फंडातील सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेचे नाव आहे, ‘युनियन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना’. ही म्युचुअल फंड योजना अल्पावधीत पैसे दुप्पट करण्यासाठी प्रसिध्द आहे. या म्युचुअल फंड योजनेची सुरुवात 10 जुलै 2014 रोजी करण्यात आली होती. ही योजना जवळपास 8 वर्षे जुनी असून तिने मागील आठ वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेच्या एसआयपी प्लॅनने लोकांना मागील 8 वर्षांत सरासरी वार्षिक 15.84 टक्के परतावा कमावून दिला आहे.
युनियन म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 योजना :
युनियन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 30.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.46 लाख परतावा कमावून दिला आहे.
युनियन लार्ज अँड मिडकॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 20.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.85 लाख परतावा मिळवून दिला आहे.
युनियन फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 19.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.79 लाख परतावा कमावून दिला आहे.
युनियन लार्जकॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 14.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.66 लाख परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.