19 August 2019 3:21 AM
अँप डाउनलोड

लोकशाही विरुद्ध हुकूमशाही; पदाधिकाऱ्यांकडून राज यांना भारताच्या संविधानाची प्रत भेट

लोकशाही विरुद्ध हुकूमशाही; पदाधिकाऱ्यांकडून राज यांना भारताच्या संविधानाची प्रत भेट

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर सभांचा धडाका लावून भाजपला आणि विशेष करून मोदींना जेरीस आणलं आहे. प्रचारादरम्यान ते व्हिडिओ पुराव्यानिशी मोदींना तोंडघशी पाडत आहेत. दरम्यान, यावेळी सभेत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी ही लढाई भारतात लोकशाही टिकणार की हुकूमशाही येणार हे निश्चित करणारी असेल असं वक्तव्य त्यांनी केलं.

सामान्य मतदारांना जागृतपणे मतदान करण्याचं आवाहन करताना राज ठाकरे यांनी देशात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी भाजपाला आणि भाजपच्या सहकारी पक्षांना मतदान न करण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. कालच्या नाशिकमधील सभेत त्यानिमित्ताने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट म्हणून दिली.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(364)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या