29 May 2023 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील Numerology Horoscope | 29 मे 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 29 मे 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Freshers Jobs In Private Company | मुंबईतील 'या' कंपनीत फ्रेशर्सची भरती | पगार २८ हजार

Freshers Jobs In Private Company

मुंबई, 28 ऑक्टोबर | सध्या पदवीधर आणि पदवीधर नसलेल्या तरुणांसाठी अनेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात सर्वाधिक प्राधान्य फ्रेशर्स म्हणजे कोणत्याही पूर्व नोकरीचा अनुभव नसलेल्यांना प्राधान्य दिलं जातंय आणि तेही चांगल्या पगारावर हे विशेष म्हणावं लागेल. महाराष्ट्रात सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये भरती सुरु झाल्या आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती देखील सुरु (Freshers Jobs In Private Company) झाल्या आहेत.

Freshers Jobs In Private Company. Many companies are now offering job opportunities for undergraduates and non-graduates. The highest priority is given to freshers who have no previous job experience and good salary :

दरम्यान, मुंबईस्थित C & C Group कंपनीत फ्रेशर्स आणि कमीत कमी बारावी शिक्षण असलेल्या तरुणांना संधी चालून आली आहे. त्यासंदर्भात खालील सविस्तर माहिती वाचावी.

Company Name: C & C Group

विविध पद :
* Data Entry Operator (DEO)
* Back Office Executive

Job Summary (कामाचे स्वरूप)
CCE Maintain Data on our google drive applications (documents, sheets, forms) within the organization.

Responsibilities and Duties:
* Review and verify the entries.
* Give the regular Detail of business.
* Transfer data from PDF formats in system.
* Maintain the records Confidential.

Experience and Qualifications:
* Any Diploma/Degree ,10th , 12th with good typing skills.
* Knowledge of Internet Browsing.

Age – 18 To 33  Years

Skills : Average communication skills and pleasing behavior.

Benefits (कंपनीत इतर फायदे)
* ESI and PF.
* No Target
* Fixed Shift
* Parking Free
* Incentives
* Freshers Welcome.

Interview:
Walk-In

Job Types:
Full-time, Part-time

Salary (पगार):
₹18,000.00 – ₹28,000.00 per month

Education (शिक्षण):
* Higher Secondary(12th Pass) (Preferred)

कंपनी संपर्क क्रमांक (Speak with the employer)
+91 7289018143

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Freshers Jobs In Private Company in C and C Group Mumbai based company.

हॅशटॅग्स

#Naukri(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x