26 April 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

NPCIL Tarapur Recruitment 2021 | अणुऊर्जा केंद्र तारापूर मध्ये 250 जागांसाठी भरती

NPCIL Tarapur Recruitment 2021

मुंबई, 28 ऑक्टोबर | NPCIL तारापूर भरती 2021. Nuclear Power Corporation of India ltd ने 250 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी NPCIL भरती 2021 साठी पोस्टाद्वारे (NPCIL Tarapur Recruitment 2021) ऑनलाइन अर्ज करू शकतात.

NPCIL Tarapur Recruitment 2021. Nuclear Power Corporation of India ltd has invites application for 250 Trade Apprentices posts. Eligible and interested candidates may apply online applications by post to NPCIL Recruitment 2021 on or before 15 Nov 2021 :

एकूण जागा (Total Seats) : 250 Posts

पदाचे नाव (Post Name) : Trade Apprentices

Trade Name :
* Fitter – 26
* Turner – 10
* Electrician – 28
* Welder – 21
* Electronic Mechanic – 15
* Instrument Mechanic – 13
* Refrigeration and AC Mechanic – 16
* Carpenter – 14
* Plumber – 15
* Wireman – 11
* Diesel Mechanic – 11
* Machinist – 11
* Painter – 15
* Draughtsman – 03
* Information and Communication Assistant – 14
* Stenographer – 03
* Stenographer – 04
* House Keeper – 03

शैक्षणिक अहर्ता (Qualification) :
* 10th std pass
* ITI in relevant trade

वयोमर्यादा (Age Limit) : Age between 14 to 24 years.

Stipend : Rs 7700 to 8855/-

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Tarapur

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 15th Nov 2021

Details Notification: Click Here

Apply Online: Click Here

Official Website: Click Here

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NPCIL Tarapur Recruitment 2021 for 250 various posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x