L & T Recruitment 2021 | लार्सन अँड टुब्रो कंपनीत 5,500 फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी
मुंबई, 25 ऑक्टोबर | लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकमध्ये येणाऱ्या २०२२ या वर्षामध्ये ५ हजार ५०० फ्रेशर्सना नोकरीची संधी मिळणार आहे. एलटीआयतर्फे ही भरती आधीच्या भरतीपेक्षा मोठी असेल असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. या कंपनीतर्फे मार्केटमधील वाढती मागणी ओळखून वेगाने भरती प्रक्रिया राबविली जात (L & T Recruitment 2021) आहे. त्यामुळे ही भरती आधीच्या टार्गेटपेक्षा १ हजारहून अधिक आहे.
L & T Recruitment 2021. In the year 2022, 5,500 freshers will get job opportunities in Larsen & Toubro Infotech. The company has also said that the recruitment by LTI will be bigger than the previous recruitment :
मिड-टियर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मने सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ५० दशलक्ष कमाईसह एक ग्राहक, त्याच्या २० दशलक्ष डॉलर्सच्या श्रेणीमध्ये तीन ग्राहकक आणि १० दशलक्ष डॉलर्सच्या यादीत पाच ग्राहक जोडले आहेत. दरम्यान ‘आम्ही ४५०० फ्रेशर्स भरण्याची घोषणा पहिल्या तिमाहीत केली होती त्यामध्ये आता १ हजार अधिक फ्रेशर्स भरणार असल्याचे’ जलोना म्हणाले. दुसऱ्या तिमाहीत कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण १५.२ टक्क्यांवरून १९.६ टक्के इतका वाढला होता. तरीही दुसऱ्या तिमाहीत LTI कर्मचाऱ्यांची संख्या ४ हजारपासून ४२ हजार ३८२ कर्मचार्यांपर्यंत पोहोचली असेही ते म्हणाले. जगभरात कर्मचाऱ्यांकडून अधिक राजीनामे आणि क्षोभ पाहायला मिळत आहे. हे आणखी तीन वर्षे असेल सुरु राहील असे जलोना पुढे म्हणाले.
ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षणाची व रोजगाराची उत्तम संधी. मोळाचा ओढा सातारा येथे गुरुवार दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षण व रोजगारासाठीचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 18 वर्ष पूर्ण असलेले आयटीआय वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन , सुतारकाम इ. पास-नापास किंवा 5 वी पास किंवा शिक्षण पूर्ण न झालेले बेरोजगार युवकांसाठी मोफत प्रशिक्षणाची लार्सन अँड टुब्रोच्या कन्स्ट्रक्शन स्किल इंन्स्टिट्यूट पनवेल येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: L and T Recruitment 2021 for 5500 freshers position free job alert.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा