22 January 2022 6:09 AM
अँप डाउनलोड

ACTREC Recruitment 2021 | ACTREC मुंबई मध्ये 31 पदांकरिता भरती

ACTREC Recruitment 2021

मुंबई, 25 ऑक्टोबर | टाटा मेमोरियल सेंटर, ACTREC अंतर्गत “वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, नर्स, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक प्राध्यापक, समन्वयक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उप अधिकारी, तंत्रज्ञ,कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो, अभ्यास व्यवस्थापक, फील्ड अन्वेषक“ पदांच्या एकूण 31+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची (ACTREC Recruitment 2021) तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.

ACTREC Recruitment 2021. Under Tata Memorial Center, ACTREC, “Scientific Officer, Medical Physicist, Junior Administrative Officer, Nurse, Scientific Assistant, Assistant Professor, Coordinator, Assistant Safety Officer, Deputy Officer, Technician, Junior Research Fellow, Senior Research Fellow, Study Manager, Field Investigator.” Applications are invited from eligible candidates to fill up a total of 31+ vacancies :

पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, नर्स, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक प्राध्यापक, समन्वयक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उप अधिकारी, तंत्रज्ञ, कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो, अभ्यास व्यवस्थापक, फील्ड अन्वेषक.

पद संख्या – 31+ जागा

* शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
* नोकरी ठिकाण – मुंबई
* अर्ज पद्धती – ऑनलाईन
* अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2021
* निवड प्रकीरिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर. (Read PDF)

मुलाखतीची तारीख:
* कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो – 08 नोव्हेंबर 2021.
* अभ्यास व्यवस्थापक, फील्ड अन्वेषक – 30 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईटactrec.gov.in

जाहिरात (PDF) – Click Here
ऑनलाईन अर्ज करा – Click Here

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ACTREC Recruitment 2021 for 31 various posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(417)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x