महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | फक्त 13 रुपयाचा पेनी शेअर! व्होडाफोन आयडिया शेअर अल्पावधीत पैसे दुप्पट करतोय
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कर्ज बजारी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. व्होडाफोन आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी मानली जाते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर करेल श्रीमंत! गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, संयमाने आयुष्य बदलू शकतं
Penny Stocks | मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या उलाढालीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी आपले पैसे शेअर बाजारातून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये अप्पर सर्किट मालिका सुरु, वेगाने परतावा देण्यास सुरुवात होणार, नेमकं कारण काय?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 81 टक्क्यांच्या वाढीसह 102 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 56.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 34.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFL Share Price | श्रीमंत करतोय 7 रुपायाचा पेनी शेअर! अल्पावधीत दिला 1544 टक्के परतावा, अप्पर सर्किट हीट करतोय, फायदा घ्या
IFL Share Price | आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.76 टक्क्यांच्या घसरणीसह 7.07 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयआयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1544 टक्के नफा कमावून दिला आहे. IFL एंटरप्रायझेस कंपनीचे बाजार भांडवल 163 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | श्रीमंत करणार हा पेनी शेअर! एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करता येतील, शेकड्यात परतावा
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 426 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | अवघ्या 13 रुपयाचा व्होडाफोन आयडिया पेनी शेअर तेजीत, नवीन ऑफर्समुळे शेअर ठरणार मल्टिबॅगर?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13.87 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स आपल्या 21 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
JP Associates Share Price | फक्त 15 रुपयाचा शेअर! जयप्रकाश असोसिएट्स शेअर तेजीत, नेमकं कारण काय?
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. कर्जाचे सेटलमेंट करण्यासंदर्भात जय प्रकाश असोसिएट्स आणि ICICI बँक यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. जय प्रकाश असोसिएट्स आणि ICICI बँकेने NCLT ला IBC सुनावणी नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. Jaiprakash Associates Share Price
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 4 रुपयाचा विकास लाइफकेअर पेनी शेअर प्रति दिन 9% परतावा देतोय, वेळीच फायदा घेणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. विशेष रसायन उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. विकास लाइफ केअर लिमिटेड या कंपनीची उत्पादने जगातील बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे सुरक्षित म्हणून मान्यता लेपत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने श्रीमंत व्हा! एका वडापावच्या किमतीत 5 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अप्पर सर्किट तोडतात
Penny Stocks | या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात लक्षणीय उलाढाल पहायला मिळाली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्समध्ये कमालीचा विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र असे काही पेनी शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण टॉप 10 शेअर्स बाबत जाणून घेणार आहोत, जे मंदीच्या काळात देखील अप्पर सर्किट हीट करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पेनी स्टॉक फक्त अनपेक्षित परतावाच नव्हे तर भरघोस डिव्हीडंड देखील देतं आहेत, टॉप 5 पेनी स्टॉक सेव्ह करा
Penny Stocks | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. तर त्याउलट पेनी स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे वर्षानुवर्षे चांगला लाभांश देतात, आणि मजबूत परतावा देखील देतात.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत व्हा! सतत अप्पर सर्किट तोडणारे चिल्लर भावातील टॉप 8 पेनी शेअर्स सेव्ह करा, झटपट मालामाल करतील
Penny Stocks | E-Land Apparel Ltd : या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.95 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.19 टक्के 9.54 वाढीसह रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | तज्ज्ञांनी सुचवलेले टॉप 7 पेनी शेअर्स सेव्ह करा, खरेदीनंतर संयमातून आयुष्य बदलेल
Penny Stocks | सध्या शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 7 पेनी स्टॉक्स निवडले आहेत. मंदीच्या काळात जागतिक बाजारात विक्रीचा वाढल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. Penny Stocks List
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | खिशातील चिल्लर श्रीमंत करेल!! गुंतवणुकीसाठी हे टॉप 7 पेनी शेअर्स सेव्ह करा, आयुष्य बदलू शकतं
Penny Stocks | आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरू असलेला गोंधळ आणि त्याचा जागतिक व्यापारावर होणारा नकारात्मक परिणाम यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटोसह विविध 10 सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFL Share Price | होय! वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, अल्पावधीत दिला 3800 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
IFL Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना IFL एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.7 टक्क्यांच्या वाढीसह 12.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IFL एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 277 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.16 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाचा चिल्लर भावातील पेनी शेअर अल्पावधीत देतोय 500% परतावा, विकास इकोटेक शेअरची वेगात खरेदी
Vikas Ecotech Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 464 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.5 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळतोय शेकड्यात परतावा, संयमातून श्रीमंत बनवू शकतात
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जबरदस्त उलटफेर पाहायला मिळत आहेत. याचा परिणाम जगातील सर्व देशांच्या गुंतवणूक बाजारावर पाहायला मिळत आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्ध संपत नाही, तर आता इस्राईल आणि गाजा पट्टीतील दहशतवादी संघटना हमासमध्ये युद्ध सुरू झाले आहे. याचा परिणाम गल्फ देशांवर आणि तेलाच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ashnisha Industries Share Price | फक्त 19 रुपयाचा पेनी शेअर! अल्पावधीत दिला 300 टक्के परतावा, स्वस्त शेअरची कामगिरी पाहा
Ashnisha Industries Share Price | अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 18.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. अश्निषा इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 191 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | होय! एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी कराल, किंमत 2 रुपये, यापूर्वी अल्पावधीत 800% परतावा दिला
Advik Capital Share Price | अद्विक कॅपिटल कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के नफा कमावून दिला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने आपल्या शेअर धारकांना राइट्स इश्यू लाभ देण्याची घोषणा केली होती. 11 ऑक्टोबर 2023 रोजी मर्चंट बँकरसोबत कंपनीच्या राइट्स इश्यू समितीची बैठक होणार होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks List | चिल्लरने श्रीमंत व्हा! गुंतवणुकीसाठी हे टॉप 7 पेनी शेअर्स सेव्ह करा, अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करून अल्पावधीत पैसा वाढतोय
Penny Stocks List | भारतीय शेअर बाजारात BSE सेन्सेक्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 90 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर NSE निफ्टी इंडेक्स 19800 अंकावर ओपन झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही एस्टर डीएम कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. Penny Stocks
2 वर्षांपूर्वी -
Servotec Power Share Price | चॉकलेट किंमतीच्या 2 रुपयाच्या शेअरने 2 वर्षात आयुष्य बदललं, 1 लाखावर दिला 36 लाख रुपये परतावा
Servotec Power Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 नोव्हेंबर 2021 रोजी 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 3500 टक्के मजबूत झाला आहे. मागील काही दिवसांत सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL