5 May 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

JP Associates Share Price | फक्त 15 रुपयाचा शेअर! जयप्रकाश असोसिएट्स शेअर तेजीत, नेमकं कारण काय?

JP Associates Share Price

JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. कर्जाचे सेटलमेंट करण्यासंदर्भात जय प्रकाश असोसिएट्स आणि ICICI बँक यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. जय प्रकाश असोसिएट्स आणि ICICI बँकेने NCLT ला IBC सुनावणी नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. Jaiprakash Associates Share Price

या बातमीनंतर जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स अवघ्या एका दिवसात 14.74 टक्क्यांनी वाढले होते. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 15.05 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जयप्रकाश असोसिएट्स कंपनीची सकारात्मक बातमी जाहीर झाली होती. आणि अवघा एका दिवसात गुंतवणुकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 13.32 रुपये किमतीवर ओपन झाले होते. शेअरची इंट्रा-डे हाय उच्चांक किंमत 15.10 रुपयेवर पोहचली होती.

जयप्रकाश असोसिएट्स या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 15.10 रुपये होती. आता जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने आपल्या कर्जाचे सेटलमेंट करण्यासाठी ICICI बँके सोबत बोलणी सुरू केल्याने कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. पुनर्गठनाबाबत दोन्ही संस्थांची बोलणी सुरू आहेत. आधीच या कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी 5 वर्षांचा विलंब झाला आहे.

सध्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीवर एकूण 29 हजार कोटीचे कर्ज आहे. या कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि आयडीबीआय बँक यांसारख्या दिग्गज बँकांकडून कर्ज घेतले होते, आणि ते परत फेडण्यास कंपनी सक्षम राहिली नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Associates Share Price NSE 31 October 2023.

हॅशटॅग्स

#Jaiprakash Associates Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x