महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024
Penny Stocks | परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर्सची खरेदी सुरु (BOM: 539217) केली आहे. दुसऱ्या तिमाहीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे ८६ लाखांहून अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. FII कडे आता श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे 86,69,122 इक्विटी शेअर्स आहेत. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड ही एक एनबीएफसी कंपनी आहे. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 0.67 रुपये आहे. (श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024
Penny Stocks | तापरिया टूल्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. याशिवाय तापरिया टूल्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंड देण्याची घोषणा (BOM: 505685) केली आहे. तापरिया टूल्स लिमिटेड कंपनीने २०२५ या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणूकदारांना २५० टक्के अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी या शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. (तापरिया टूल्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | गुरुवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 0.14 टक्के घसरून 7.35 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला आहे. गुरुवारी एनएसईवर ८५ लाखांहून अधिक शेअर्सचे ट्रेड झाले. मागील १ महिन्यात हा शेअर 19.41% घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 9 रुपयाचा शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - BOM: 542579
Penny Stocks | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये सतत घसरत आहे. मात्र स्टॉक मार्केटमध्ये अनेक पेनी शेअर्स मोठा परतावा (BOM: 542579) देत आहेत. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या फोकसमध्ये आला आहे. हा पेनी शेअर मागील तीन दिवसांपासून तेजीत आहे. (आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. मागील काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर सातत्याने (NSE: IDEA) घसरत आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 43.85% घसरला आहे. मात्र गुरुवारी व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.68 टक्के वाढून 7.41 रुपयांवर पोहोचला होता. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा तोटा कमी झाला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी या शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024
Penny Stocks | व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा शेअर सध्या फोकसमध्ये आहे. व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट शेअर मागील अनेक दिवसांपासून अप्पर सर्किट हिट (BOM: 536672) करतोय. गेल्या ५ दिवसांत शेअरने 84% परतावा दिला आहे. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट शेअर 9.99 टक्के वाढून 11.56 रुपयांवर पोहोचला होता. (व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी घसरून (NSE: YESBANK) बंद झाले. मंगळवारी शेअर मार्केट सेन्सेक्स 820 अंकांनी घसरला आणि निफ्टी 23,900 च्या खाली घसरला होता. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.65 टक्के घसरून 19.76 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, येस बँक लिमिटेड बाबत महत्वाची अपडेट आली आहे. (येस बँक कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | GTL पेनी शेअर्सची जोरदार खरेदी, मोठी कमाई होऊ शकते, वडापाव पेक्षाही स्वस्त आहे शेअर - BSE: 513337
Penny Stocks | मागील काही वर्षात अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना करोडोत परतावा (BSE: 513337) देत आहेत. पेनी स्टॉकमधील गुंतवणुकीत अधिक जोखीम असली तरी परताव्याचे प्रमाण देखील खूप मोठं असतं. असाच एक पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (जीटीएल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयांच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, संयम पाळल्यास नशीब बदलेल हा शेअर - NSE: KBCGLOBAL
Penny Stocks | केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवारी केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअर 0.41 टक्क्यांनी वधारून 2.43 रुपयांवर (NSE: KBCGLOBAL) पोहोचला होता. केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअरच्या तेजी मागे एक मोठं कारण आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी या पेनी शेअरची जोरदार खरेदी केली आहे. (केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात दिला 67% परतावा, संधी सोडू नका - Penny Stocks 2024
Penny Stocks | गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळतो आहे. सोमवारी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून (BOM: 536672) आली आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 80,000 पेक्षा 500 अंकांनी वधारला आहे, तर स्टॉक मार्केट निफ्टीनेही 24300 चा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. (व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 5 पेनी शेअर्स फोकसमध्ये, तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. पण या दरम्यान 5 स्मॉलकॅप कंपन्यांचे पेनी शेअर्स फोकसमध्ये आहेत. या शेअर्समध्ये महिनाभरापासून चांगली ग्रोथ पाहायला मिळवली आहे. मागील 1 महिना ते 6 महिन्यात या शेअर्समधून 41 टक्केपर्यंत परतावा मिळाला आहे. विशेष म्हणजे या शेअर्समध्ये ट्रेडिंग व्हॉल्युम देखील अधिक आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, झटपट 143% परतावा दिला - BOM: 524444
Penny Stocks | शेअर बाजारात अस्थिरता आहे. काही शेअर्स त्यांच्या बिझनेस मॉडेल आणि कमाईच्या आधारे पुढे जात आहेत, तर गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन सेक्टोरल रोटेशन तसेच स्टॉक स्पेसिफिकवर आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर नीचांकी किंमतीजवळ आला, पुढे काय करावं, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | सध्या व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर प्राईस वर्षभरातील नीचांकी (NSE: IDEA) पातळीवर आहे. शुक्रवार 8 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर 2.36% घसरून 7.86 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या फ्री फ्लोट शेअर्सची संख्या सुमारे २५.१९ अब्ज आहे. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 10 रुपयांच्या शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, 1 महिन्यात 105% परतावा दिला - BOM: 521133
Penny Stocks | स्टॉक मार्केट मध्ये अजूनही अस्थिरता कायम आहे. मात्र, अनेक पेनी शेअर्स (BOM: 521133) तेजीत आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अतिशय कमी वेळात मोठा परतावा दिला आहे. काही पेनी शेअर्स महिन्याभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करत आहेत. असाच एक पेनी शेअर म्हणजे जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीचा. (जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक (NSE: IDEA) संकेत दिले आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची सपोर्ट प्राइस, रेझिस्टन्स लेव्हल आणि डे मूव्हिंग एव्हरेज (डीएमए) प्राइस सह स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राइस देखील जाहीर केली आहे. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त आहे हा शेअर, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल - BOM: 539594
Mishtann Foods Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये उतार-चढाव सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या (BOM: 539594) शोधात आहेत. सध्या स्टॉक मार्केट गुंतवणूकदार मजबूत फंडामेंटलसह वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहेत. (मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | अबब, 3 रुपयांच्या शेअरने 7 दिवसात करोडपती केलं, 43000% परतावा दिला, पुढेही रॉकेट - Penny Stocks
Penny Stocks | सध्या बाजारात अल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सचा दबदबा आहे. कंपनीच्या शेअर्सनी 7 दिवसांत गुंतवणूकदारांचे नशीब (BOM: 503681) बदलले आहे. गुरुवारी बीएसईवर अल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३,१६,५९७.४५ रुपयांवर पोहोचला. अवघ्या 7 दिवसात कंपनीचे शेअर्स 3.53 रुपयांवरून 300000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या 5 दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये ४३ हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. (अल्सिड इन्व्हेस्टमेंट कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग आणि टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | बुधवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 0.25 टक्क्यांनी वाढून 8.16 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला होता. तसेच स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे 1.12% आणि 1.13% वधारले होते. मागील काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 2 रुपये, रोज अप्पर सर्किट हिट, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी- Penny Stocks 2024
Penny Stocks | केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. बुधवारी केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअर 4.72% वाढून 2.44 रुपयांवर (NSE: KBCGLOBAL) पोहोचला होता. केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. (केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असताना काही शेअर्स तेजीत आहेत. यामध्ये अनेक पेनी शेअर्स (BOM: 521133) देखील आहेत. हे पेनी शेअर्स अत्यंत कमी कालावधीत मल्टिबॅगर परतावा देत आहेत. यापैकी काही पेनी शेअर्स अवघ्या १ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करत आहेत. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (जेम स्पिनर्स इंडिया कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL