
Penny Stocks | मागील काही वर्षात अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना करोडोत परतावा (BSE: 513337) देत आहेत. पेनी स्टॉकमधील गुंतवणुकीत अधिक जोखीम असली तरी परताव्याचे प्रमाण देखील खूप मोठं असतं. असाच एक पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (जीटीएल कंपनी अंश)
शेअर अप्पर सर्किटवर
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी पेनी शेअर फोकसमध्ये आला आला. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.93 टक्के वाढून 12.2 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर अप्पर सर्किटला धडकला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान १२.१६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.सोमवारी सुद्धा शेअरने अपर सर्किट हिट केला होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने सरकात्मक कामगिरी केल्याने शेतीस तेजीत आहेत.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा वाढून २६.७८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा २.४ कोटी रुपये आणि जून तिमाहीत २२.७३ कोटी रुपये होता. म्हणजेच पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली.
दुसऱ्या तिमाहीत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा महसूल 73 टक्क्यांनी वाढून 271 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा महसूल १५६.७ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत त्यामध्ये २.५ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. पहिल्या सहामाहीत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 49.13 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या वर्षी याच कालावधीत ३.२ कोटी रुपये होता.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील 1 वर्षात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर 60 टक्के घसरला आहे. गुजरात टूलरूम शेअर 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 45.97 रुपयांवरून 73 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मागील 3 वर्षात शेअरने 119% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात शेअरने 99.2% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.