सबरीमाला मंदिरात जाणाऱ्या महिलांचे तुकडे करा, अभिनेता व भाजप समर्थक तुलसीधरन नायरच वक्तव्य

तिरूवनंतपुरम : सबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त करत मल्याळम अभिनेत्याने वादग्रस्त विधान केल्याने खळबळ माजली आहे. अभिनेता, तसेच भाजप समर्थक तुलसीधरन नायर यांनी सबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिलांचे तुकडे केले पाहिजे असे धक्कादायक विधान केले आहे.
अभिनेता तुलसीधरन नायर हा कट्टर भाजप समर्थक म्हणून परिचित आहे. त्याने थेट सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त करत असे विधान केले आहे. तो तेवढ्यावरच थांबला नसून, पुढे असं सुद्धा म्हणाला की,’ज्या महिला सबरीमाला मंदिरात जातात त्यांचे तुकडे केले पाहिजेत आणि त्यातला एक तुकडा दिल्लीला पाठवण्यात यावा. तर दुसरा तुकडा मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर फेकण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे.
सबरीमाला मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंदिरात पुरूषांप्रमाणे महिलांनाही जाण्याची मुभा असल्याचे आदेश निकालादरम्यान दिले होते. त्यानुसार सबरीमाला मंदिर सार्वजनिक संपत्ती असून मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलेला प्रवेशासाठी परवानगी देण्यात आली आहे.
Women coming to #Sabarimala temple should be ripped in half. One half should be sent to Delhi and the other half should be thrown to Chief Minister’s office in Thiruvananthapuram: Actor Kollam Thulasi, in Kollam #Kerala. pic.twitter.com/r4cL72mzJm
— ANI (@ANI) October 12, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL