मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीची खिल्ली उडविली आहे. मुंबईतील भेटीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच स्वागत करत गळाभेट केली खरी, परंतु ज्याला निवडणूक प्रचारात अफजलखान म्हणून हिणवलं त्याची अखेर गळाभेट झाल्याने, त्यावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक व्यंगचित्र प्रसिद्ध केला आहे.
या व्यंगचित्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकमेकांची गळाभेट घेत आहेत. परंतु गळाभेट करून एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसताना दिसत आहेत.
काय आहे नक्की व्यंगचित्र;
